शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

महात्मानगरला भरधाव कार झाडावर आदळून चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 4:12 PM

नाशिक : भरधाव कारने रस्त्याच्या कडेला दिलेल्या धडकेत कारचालकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़९) मध्यरात्री महात्मानगर रोडवरील आयडीआय शोरूमसमोर घडली़ रंजीत भालचंद्र पाटील (५२, रा. भालचंद्र कॉलनी, फ्लॅट नंबर २३, कॅनडा कॉर्नर, नाशिक) असे मयत कारचालकाचे नाव आहे़

ठळक मुद्देकारवरील नियंत्रण सुटले ; कार झाडावर जाऊन आदळले़

नाशिक : भरधाव कारने रस्त्याच्या कडेला दिलेल्या धडकेत कारचालकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़९) मध्यरात्री महात्मानगर रोडवरील आयडीआय शोरूमसमोर घडली़ रंजीत भालचंद्र पाटील (५२, रा. भालचंद्र कॉलनी, फ्लॅट नंबर २३, कॅनडा कॉर्नर, नाशिक) असे मयत कारचालकाचे नाव आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास रंजीत पाटील हे कारने (एमएच १८, व्ही १०३८) एबीबी सर्कलकडून जेहान सर्कलकडे भरधाव जात होते़ महात्मानगर रोड ने जात असताना त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले व ते पारिजातनगरमधील आयडीया शोरूमसमोर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळले़ यामध्ये त्यांची छाती व खुब्यास गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला़या प्रकरणी पोलीस नाईक भिकाजी झनकर यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकcarकारAccidentअपघातDeathमृत्यू