शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

तोतया पोलिसाकडून वृद्धेचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 11:23 PM

नाशिक : पुढे वातावरण चांगले नाही. अंगावरील दागिने पिशवीत काढून ठेवण्याचा सल्ला देत मदतीच्या बहाण्याने दुचाकीस्वारांनी सव्वा लाखाचे दागिने लंपास केल्याची घटना शुक्रवारी (दि़८) दुपारच्या सुमारास घडली़भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकिना सैफउद्दीन जावरावाला (६५, रा. फतेह मुबीन सोसायटी, शंकरनगर) ही वृद्धा दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास परिसरातील स्वानंद सोसायटीसमोरून आपल्या घराकडे ...

ठळक मुद्देभद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखलमदतीच्या बहाण्याने सव्वा लाखाचे दागिने लंपास

नाशिक : पुढे वातावरण चांगले नाही. अंगावरील दागिने पिशवीत काढून ठेवण्याचा सल्ला देत मदतीच्या बहाण्याने दुचाकीस्वारांनी सव्वा लाखाचे दागिने लंपास केल्याची घटना शुक्रवारी (दि़८) दुपारच्या सुमारास घडली़भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकिना सैफउद्दीन जावरावाला (६५, रा. फतेह मुबीन सोसायटी, शंकरनगर) ही वृद्धा दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास परिसरातील स्वानंद सोसायटीसमोरून आपल्या घराकडे पायी जात होत्या़ त्यावेळी राखाडी रंगाच्या दुचाकीवर आलेल्या संशयिताने जावरावाला यांना, मी पोलीस असून, पुढे वातावरण चांगले नाही. अंगावरील दागिने काढून पिशवीत ठेवा़ यावेळी मदतीच्या बहाण्याने हातातील सुमारे १ लाख २० हजार रुपयांच्या दोन सोन्याच्या बांगड्या लंपास केल्या़ याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़