शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

पंचनाम्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यास शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 10:51 PM

नाशिक : देशी दारूच्या दुकानात तपासणी व पंचनामा करण्यासाठी गेलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक व दोन पोलीस कर्मचा-यांना दुकानमालकाने शिवीगाळ केल्याची घटना सोमवारी (दि़७) सायंकाळी भद्रकालीतील नेपाळी कॉर्नरजवळील दारूच्या दुकानात घडली़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भद्रकाली पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबकगिर गोसावी व त्यांचे सहकारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास एका गुन्ह्याच्या तपासासाठी ...

ठळक मुद्देदुकानमालकाची शिवीगाळ ; भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : देशी दारूच्या दुकानात तपासणी व पंचनामा करण्यासाठी गेलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक व दोन पोलीस कर्मचा-यांना दुकानमालकाने शिवीगाळ केल्याची घटना सोमवारी (दि़७) सायंकाळी भद्रकालीतील नेपाळी कॉर्नरजवळील दारूच्या दुकानात घडली़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भद्रकाली पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबकगिर गोसावी व त्यांचे सहकारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास एका गुन्ह्याच्या तपासासाठी फुलपाखरू देशी दारू दुकानात गेले होते. यावेळी संशयित राजेश प्रेमजी मारू व भावना प्रेमजी मारू (दोघे रा. नेपाळी कॉर्नरजवळ, भद्रकाली, नाशिक) यांनी एएसआय गोसावी व त्यांच्या अन्य सहका-यांना सरकारी काम करू नये म्हणून त्यांच्या अंगावर धावून जाऊन शिवीगाळ केली, तसेच दारू दुकानाच्या बाहेर हाकलून देत पंचनामा करू न देता सरकारी कामात अडथळा निर्माण केला़

या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस