शहरं
Join us  
Trending Stories
1
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
2
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
3
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
4
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: गडकरी ‘ॲक्शन मोड’मध्ये, राज्यात ९ दिवसांत ५० सभा घेणार
6
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
7
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
8
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
9
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
10
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
11
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
12
पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत
13
मार्गिकांसाठी आता वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत राहणार
14
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
15
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
16
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
18
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
19
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
20
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले

ेनाशकात पावसाची संततधार, जोरदार पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 12:02 PM

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक- कालपासून शहरात संततधार पाऊस सुरु असून गोदावरीला पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गुजरातमधील कमी जास्त होत असलेल्या दाबाच्या पटट्यामुळे येत्या अठ्ठेचाळीस तासात नाशकात जोरदार पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे.दरम्यान संततधार पावसामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सकाळी गाडगे महाराज पुलाच्या खाली पर्यटकांची एक लक्झरी बस ...

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक- कालपासून शहरात संततधार पाऊस सुरु असून गोदावरीला पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गुजरातमधील कमी जास्त होत असलेल्या दाबाच्या पटट्यामुळे येत्या अठ्ठेचाळीस तासात नाशकात जोरदार पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे.दरम्यान संततधार पावसामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सकाळी गाडगे महाराज पुलाच्या खाली पर्यटकांची एक लक्झरी बस अडकली होती. अथक प्रयत्नानंतर गंगा परिसरातील कार्यकर्त्यांनी क्रेनच्या सहाय्याने तीला काढण्यात यश मिळविले आहे. ही बस गुरुवार सकाळपासूनच गाडगे महाराज पुलाखाली होती. पाण्याची पातळी वाढल्यामुळे बस पाण्याने वेढली होती. आता बस सुरक्षितस्थळी हलविण्यात आली आहे.दरम्यान शहर व परिसरातील संततधार पावसामुळे गंगापूर धरणातुन अडिच हजार क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे. शहरातील नासर्डी, नंदिनी नदिच्या पातळीतही वाढ झाली आहे. गोदाघाटावर पोलीस, मनपा प्रशासन, अग्निशमन दलाचे अधिकारी दाखल झाले असून वाढत्या पाण्यामुळे खबरदारी म्हणून नागरिकांना आपापली दुचाकी, चारचाकी वाहने, दुकाने हलविण्याच्या सुचना देत आहेत. नागरिकांनी गोदा परिसरात गर्दी करु नये यासाठी त्यांनाही सुचना दिल्या जात आहे.