शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

नाशिकच्या दृष्टीबाधित सागरने रचला नवीन विश्वविक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 1:03 PM

ठाणे जिल्ह्यात शहापूरच्या माहुली किल्ला परिसरात असलेला वजीर सुळका सर करुन नाशिकच्या दृष्टीबाधित सागर बोडकेने नवीन विश्वविक्रमाला गवसनी घातली आहे.

ठळक मुद्देवजीर सुळका सर करुन दृष्टीबाधित सागर बोडकेने नवीन विश्वविक्रमाला गवसनी १२८ दिवसांत २१ वेळा कळसुबाई शिखर सर करुन जागतिक विक्रमहा ९० अंशातील सरळ व २८० फूट उंची असलेला सुळका

नाशिक :ठाणे जिल्ह्यात शहापूरच्या माहुली किल्ला परिसरात असलेला वजीर सुळका सर करुन नाशिकच्या दृष्टीबाधित सागर बोडकेने नवीन विश्वविक्रमाला गवसनी घातली आहे. वजीर सुळका हा ९० अंशातील सरळ व २८० फूट उंची असलेला हा सुळका नेहमीच गिर्यारोहकांना साद घालत असतो. सागरने याआधी १२८ दिवसांत २१ वेळा कळसुबाई शिखर सर करुन जागतिक विक्रम केला होता.         जिथं सर्वसामान्यांच्या काळजाचा ठोका चुकतो तिथं या वजीर सुळक्याची चढाई करण्याची कल्पनाही करणं अशक्य आहे. गिर्यारोहण क्षेत्रात सर्वात आव्हान देणारा सुळका म्हणजे ‘वजीर सुळका’ याला ओळखले जाते. पॉइंट ब्रेक एडवेंचर समूहाने हि मोहीम हाती घेतली होती. दत्ता साळुंके, चेतन शिंदे , तुषार पाटील, मनोज वाघ, दीप नाचणकर व वेदांत व्यापारी यांनी सागरला मदत केली.सागरने यावर्षी २६ जानेवारी ते २ जून या १२८ दिवसात २१ वेळा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई सर करून ‘वंडर बुल आॅफ रेकोर्ड, लंडन’ व ‘ब्राव्हो बुक आॅफ रेकोर्ड, फ्रांस’ यामध्ये जागतिक विक्र म नोंदविला होता. वजीर सुळक्यावर ‘पॉर्इंट ब्रेक अ‍ॅडव्हेंचर’ या समुहाच्या गिर्यारोहकांनी ३ दिवसात ५० सभासदांनी आरोहण केले असून आजपर्यंत एकढया मोठया संखेनी वजीर सुळका आरोहण करणारी ही पहिली गिर्यारोहक संस्था ठरली आहे. यामध्ये बाल गिर्यारोहक प्रणव कापडणीस, वय ११, अक्षत पाटील, वय १३, श्रद्धा मोरे ,वय १५, नेहाल डेंगाणे तर ज्येष्ठ गिर्यारोहक देशीराम चव्हाण, प्रमोद आहिरे, ऐश्वर्या आहिरे, प्रज्ञा देशमुख, अबोली जयदीप पाटील, इला बार्शीलिया, अर्चना गडधे यांनी सागर सोबत वजीर सुळका आरोहण पूर्ण केले. लवकरच जागतिक विक्र म प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्र म आयोजित केला जाणार असल्याचे गरुडझेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संदीप भानोसे यांनी सांगितले .

टॅग्स :NashikनाशिकthaneठाणेTrekkingट्रेकिंग