शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

नाशिकच्या विभागीय संदर्भ रुग्णालयाच्या छतावरून रुग्णाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 1:45 PM

नाशिक : शालिमार येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या छतावरून उडी घेऊन एका रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि़७) सकाळच्या सुमारास घडली़ किसन पटोले असे आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव असून गत अनेक दिवसांपासून तो संदर्भ रुग्णालयात उपचार घेत होते़भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किसन पटोले हे गत अनेक दिवसांपासून संदर्भ रुग्णालयात उपचार ...

ठळक मुद्दे जागीच मृत्यू ; भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद

नाशिक : शालिमार येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या छतावरून उडी घेऊन एका रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि़७) सकाळच्या सुमारास घडली़ किसन पटोले असे आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव असून गत अनेक दिवसांपासून तो संदर्भ रुग्णालयात उपचार घेत होते़

भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किसन पटोले हे गत अनेक दिवसांपासून संदर्भ रुग्णालयात उपचार घेत होते़ सकाळच्या सुमारास त्यांनी संदर्भ रुग्णालयाच्या छतावर जाऊन खाली उडी घेतली़ यामध्ये डोक्यास गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला़ दरम्यान ही माहिती मिळताच भद्रकाली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी हजर झाले होते़

दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून आजारपणातील नैराश्यातून पटोले यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे़ या घटनेची भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

टॅग्स :Nashikनाशिकhospitalहॉस्पिटलPoliceपोलिसCrimeगुन्हा