शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

सात एड्सबाधितांच्या जुळल्या रेशीमगाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 8:36 PM

नाशिक : कळत नकळत एड्सची लागण झाल्याने समाजापासून काहीसे दूर लोटले गेलेल्या एड्सबाधितांच्या आयुष्याला आता जोडीदाराची साथ लाभणार आहे. ...

ठळक मुद्देमैत्री मेळावा : एकटेपणाच्या आयुष्याला लाभणार जोडीदार

नाशिक : कळत नकळत एड्सची लागण झाल्याने समाजापासून काहीसे दूर लोटले गेलेल्या एड्सबाधितांच्या आयुष्याला आता जोडीदाराची साथ लाभणार आहे. अनिश्चिततेच्या सावटाखाली आयुष्य जगण्याच्या वेदना सोसणाऱ्यांना मंगल मैत्री मेळाव्यातून जगण्याची नवी उमेद मिळणार असून, त्यादृष्टीने पहिले पाऊल पुढे टाकण्यात आले.महिंद्रा आणि महिंद्रा, यश फाउंडेशन तसेच नेटवर्क आॅफ पॉझिटीव्ह पीपल, चिल्ड्रेन लिव्हिंग विथ एचआयव्ही विहान प्रकल्प मालेगाव आणि जिल्हा प्रतिबंध व नियंत्रण पथक नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने गंजमाळ येथील रोटरी सभागृहात एड्सबाधितांचा मंगल मैत्री मेळावा पार पडला. उद्घाटन कर्नल चंद्रा बॅनर्जी, कमलाकर घोंगडे, सुचेता कुलकर्णी, जिल्हा प्रतिबंध व नियंत्रण पथकाचे योगेश परदेशी, एनपीसी संस्थेच्या अध्यक्षा संगीता पवार, यश फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी एड्सबाधीत दाम्पत्यांच्या निगेटिव्ह बाळांचा सत्कार करण्यात आला.या मेळाव्यात २८० विवाहोत्सुक वधू-वर आणि त्यांच्या पालकांनी सहभाग नोंदविला. या मेळाव्यात वधू-वर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी एकमेकांशी संपर्क साधून चर्चा केली. अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद देत आयुष्यात सोबत जगण्याचा निर्णय घेत विवाहाचा विचार केला, तर लागलीच सात बाधीत जोडप्यांचे विवाह याचठिकाणी जुळून आले.

टॅग्स :Nashikनाशिकmarriageलग्न