शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

पुर्नस्थापनेसाठी निलंबित कर्मचाऱ्यांचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 5:58 PM

नाशिक : कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबीत करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी पुर्सस्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश ...

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांना अजूनही वाट पाहावी लागण्याची शक्यता

नाशिक : कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबीत करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी पुर्सस्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांनी याप्रकरणी संबंधितांमध्ये सुधारणा आणि प्रशासकीय बाबींची पुर्तता असेल तरच प्रस्तावावर विचार करण्याचा निर्णय घेतल्याने अशा कर्मचाऱ्यांना अजूनही वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.ङ्क्त जिल्हा परिषदेच्या निलंबित कर्मचा-यांना पुर्नस्थापना मिळावीसाठी विविध माध्यमातून प्रस्ताव सादर करण्यात येत आहेत. अशाप्रकारचे प्रस्ताव दाखल होत असले तरी काही आक्षेप अजूनही कायम असतांना आणि कामकाजाची पुर्तता केलेली नसल्याने असे प्रस्ताव कोणत्याही कारणास्तव मंजूर करण्यात येणार असल्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. प्रस्ताव सर्व प्रशासकीय बाबींची पुर्तता करुनच सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी दिले आहेत.सुरगाणा येथील प्रकाश अहिरे या ग्रामसेवकास कर्तव्यात कसूर केल्याने गट विकास अधिका-यांनी त्यांना जिल्हा परिषदे सेवेतून निलंबित केले होते. ग्रामपंचायत विभागाने ग्रामसेवकाच्या पुर्नस्थापनेचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे मान्यतेसाठी सादर केला होता. मात्र सदर ग्रामसेवकाने त्याचेकडील दप्तर तपासणीसाठी उपलबध करून दिले नसल्याचे सुरगाणा येथील गटविकास अधिकारी केशव गडडापोड यांनी निर्दशनास आणून दिल्याने डॉ. गिते यांनी सदरची नस्ती विभागास परत करत सर्व प्रशासकीय बाबींची पुर्तता करूनच प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश ग्रामपंचायत विभागाला दिले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद