शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
4
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
5
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
6
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
7
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
8
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
9
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
11
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
13
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
14
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
16
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
17
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
18
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
19
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

परतीच्या निवृत्तीनाथ पालखीचे होणार स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 4:00 PM

नाशिक : आषाढी एकादशीनिमित्ताने त्र्यंबकेश्वरहून निघणाऱ्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे शहरात जल्लोषात स्वागत केले जाते. महापालिकेच्यावतीने हारतुरे आणि चहापाण्याची व्यवस्था होते तर राजकीय नेत्यांकडून देखील पालखीतील वारकºयांचा सत्कार केला जातो. परंतु परतीच्या पालखीकडे फारसे कुणीचेही लक्ष नसते. शहरातील राष्टÑीय भोलेनाथ भजनी मंडळाने ही उणीव भरून काढत पालखी आणि ...

ठळक मुद्देभोलेनाथ भजनी मंडळ : शासकीय खर्चाविना होणार कार्यक्रमवारकºयांप्रती कृतज्ञता व्यक्त

नाशिक : आषाढी एकादशीनिमित्ताने त्र्यंबकेश्वरहून निघणाऱ्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे शहरात जल्लोषात स्वागत केले जाते. महापालिकेच्यावतीने हारतुरे आणि चहापाण्याची व्यवस्था होते तर राजकीय नेत्यांकडून देखील पालखीतील वारकºयांचा सत्कार केला जातो. परंतु परतीच्या पालखीकडे फारसे कुणीचेही लक्ष नसते. शहरातील राष्टÑीय भोलेनाथ भजनी मंडळाने ही उणीव भरून काढत पालखी आणि वारकºयांप्रती आपली भावना व्यक्त केली आहे.जूने नाशिक पररिसरातील राष्टÑीय भोलेनाथ भजनी मंडळाने गेल्या तीन वर्षांपासून परतीच्या पालखी सोहळ्यातील वारकºयांचा सत्कार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. कोणताही गाजावाजा न करता आपल्या आर्थिक कुवतीनुसार सदर मंडळाकडून फुल ना फुलाची पाकळी देऊन वारकºयांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. अगदी पाच ते दहा मिनिटांचा हा कार्यक्रम कुणाच्याही नजरेत भरणारा नसला तरी भजनी मंडळाकडून परतीच्या पालखीची आवर्जून आठवण केली जाते.त्र्यंबकेश्वरहून पालखी निघते तेंव्ह पंढरपूरपर्यंत लाखो भाविक श्री निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यात सहभागी होतात. परतीच्या प्रवासात वारकरी अपापल्या गावी निघून घातात. त्र्यंबकेश्वर पर्यंत अवघे दोन अडीच हजार वारकरी त्र्यंबकेश्वरी परतात. या वारकºयांचे गडकरी चौकातील शासकीय गोडाऊन शेजारील छोट्याशा मोकळ्या जागेत स्वागत केले जाते. टाळ, पखवाज, वीणा, श्रीस्वामी समर्थ बॅन्ड, सनई पार्टी अशा वारकºयांचा भजनी मंडळ सत्कार करते. येत्या १२ रोजी परतीच्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे स्वागत केले जाणार आहे.या सोहळ्याच्या स्वागत समितीत राष्टÑीय भोलेनाथ भजनी मंडळ, श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ, कॉलेज कॅम्पस फ्रेन्ड सर्कल, विठ्ठल रूक्मिणी मंदिर चव्हाटा, श्री स्वामी समर्थ मंदिर कुंभारवाडा, संत गाडगे महाराज दत्त मंदिर, महिला भजनी मंडळ, हभप सोनू विनोद सोनवणे, रेखा प्रल्हाद सोनवणे, अश्विनी सारंग सोनवणे, विनोद सोनवणे, दिलीप बिडवई, अनंत बिडवई, अविनाश कडवे, लक्ष्मण बोरसे यांचे सहकार्य लाभले आहे.या कार्यक्रमासाठी उपस्थित राहाण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष रघुनाथसिंह परदेशी यांनी केले आहे.कोट--ही एक सामाजिक जबाबदारीत्र्यंबकेश्वरहून पालखी निघाल्यानंतर ज्याप्रमाणे सोहळा होतो तसा सोहळा परतीला होणे अपेक्षित आहे. पंढरपूरही आलेल्या वारकºयांचे तर विशेष स्वागत होणे अपेक्षित आहे. कुणी तरी काहीतरी करेल यापेक्षा आपणच यासाठी पुढाकार घेऊन छोटेखानी कार्यक्रम सुरू केला आहे. नाशिककरांचे सहकार्य अपेक्षित आहेत.- रघुनाथसिंह परदेशी, संस्थापक अध्यक्ष, राष्टÑीय भोलेनाथ भजनी मंडळ.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम