शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

एमटीबी सायकल स्पर्धेसाठी नाशिकचे तीन सायकलपटू

By admin | Published: March 20, 2017 2:43 PM

नर्चर द टॅलेंट उपक्रमाचा खेळाडूंना लाभ : नाशिकचे सायकलपटू भरत सोनवणे, अरु ण भोये, गोपीनाथ मुंढे यांची निवड करण्यात आली

नाशिक : सायकलिंग फेडरेशन इंडियाच्या वतीने आणि उत्तराखंड टुरिझम डेव्हलपमेंट बोर्डाच्या सहकार्याने घेण्यात येणाऱ्या एमटीबी सायकल स्पर्धेसाठी नाशिकचे सायकलपटू भरत सोनवणे, अरु ण भोये, गोपीनाथ मुंढे यांची निवड करण्यात आली असून, हे सायकलपटू महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.पुरुषांच्या १८ ते ३५ वर्षवयोगटासाठी घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेसाठी अहमदनगर येथे रविवारी (दि. १९) सायकलिंग असोसिएशन आॅफ महाराष्ट्र यांच्यातर्फे निवडचाचणीचे आयोजन करण्यात आले होते. या निवडचाचणीत नाशिक जिल्हा सायकलिंग असोसिएशनतर्फे सहभागी झालेले भारत सोनवणे, अरु ण भोये, गोपीनाथ मुंढे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त करत एमटीबी स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे. एमटीबी ही सायकल स्पर्धा शुक्रवार (दि. ७) ते सोमवार (दि. १७) एप्रिल दरम्यान होणार असून स्पर्धकांना नैनिताल ते मसुरी हे ८८६ किमीचे अंतर पार करावे लागणार आहे. तसेच या स्पर्धेतील विजेत्यांना दहा लाख रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.