शहरं
Join us  
Trending Stories
1
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत सत्तेत आलो असं छगन भुजबळ म्हणाले"; पुस्तकात खळबळजनक दावा
2
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
3
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
4
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
5
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
6
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
7
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
8
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
9
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
10
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
12
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
13
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
14
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
15
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
16
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
17
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
18
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
19
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
20
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा

राष्ट्रवादी महिला काँग्रेसची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 12:23 AM

देवळा : प्रश्नांवर चर्चा करण्यापेक्षा त्याला कृतीची जोड आंदोलनाच्या मार्गाने दिली तर निश्चितच यश मिळेल याची महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी केले. देवळा येथे आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. महिला संघटन वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देराष्ट्रवादी महिला काँग्रेसची तालुका कार्यकारिणी जाहीर

देवळा : प्रश्नांवर चर्चा करण्यापेक्षा त्याला कृतीची जोड आंदोलनाच्या मार्गाने दिली तर निश्चितच यश मिळेल याची महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी केले. देवळा येथे आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. महिला संघटन वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.प्रमुख पाहुणे म्हणून पं.स. सभापती केशरबाई अहिरे, जि.प. सदस्य नूतन अहेर, प्रांतिक सदस्या लीना अहेर, तालुकाध्यक्ष पंडित निकम, जि.प. सदस्य यशवंत शिरसाठ, डॉ. कृष्णा पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसची तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात येऊन त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. उपाध्यक्षपदी वैशाली खोंडे यांची नियुक्ती करण्यात आली.