शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

दिंडोरीत राष्ट्रवादीचा तालुका मेळावा

By admin | Published: January 25, 2017 12:18 AM

दिंडोरीत राष्ट्रवादीचा तालुका मेळावा

दिंडोरी : जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुकांच्या तयारीसाठी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा येथील ईशान्येश्वर अभ्यासिकेत संपन्न झाला. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवड समितीचे अध्यक्ष श्रीराम शेटे होते. जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, आमदार नरहरी झिरवाळ, जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील, जि. प. उपाध्यक्ष प्रकाश वडजे, युवक जिल्हाध्यक्ष सचिन पिंगळे, निरीक्षक जगदीश पवार आदि व्यासपीठावर उपस्थित होते.केंद्रात व राज्यात अच्छे दिनचे स्वप्न दाखवत सत्तेत आलेल्या शिवसेना-भाजपा युतीने शेतकरीविरोधी भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांची पुरती वाताहत झाली असून, गेल्या वर्षी दुष्काळाने तर यंदा नोटाबंदीने शेतकरी कर्जबाजारी झाला, असल्याचे प्रतिपादन श्रीराम शेटे यांनी केले. आमदार नरहरी झिरवाळ यांनी सरकार ग्रामीण विभागात विकासाला निधी देत नसून आमदारांना भांडता तरी येते पण सत्तेतील आमदारांची सहनही होत नाही अन् सांगताही येत नाही अशी स्थिती झाल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांनी अंतर्गत सर्व मतभेद विसरून एकदिलाने काम करत पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता आणावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश वडजे, कृउबा सभापती दत्तात्रय पाटील, ज्येष्ठ नेते विश्वासराव देशमुख, विठ्ठल संधान आदिंची भाषणे झाली. तालुकाध्यक्ष भास्कर भगरे यांनी प्रास्ताविक, तर डॉ. योगेश गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. (वार्ताहर)