शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

प्रेस कामगारांना नवीन पदोन्नती धोरण

By admin | Published: December 12, 2015 11:41 PM

साडेचार हजार कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ

नाशिकरोड : भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयातील कामगारांना नवीन पदोन्नती धोरण लवकरच लागू होणार असल्याची माहिती मुद्रणालय मजदूर महासंघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे व कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यासंबंधी माहिती देताना जगदीश गोडसे यांनी सांगितले की, नाशिकरोडच्या दोन्ही मुद्रणालयांतील साडेचार हजार कामगारांसह देशातील नऊ युनिटच्या तेरा हजार प्रेस कामगारांना या नवीन प्रमोशन पॉलिसीचा लाभ मिळणार आहे. कामगारांना नवीन प्रमोशन पॉलिसी लागू करावी म्हणून जगदीश गोडसे, सुनील आहिरे यांनी खासदार हेमंत गोडसे यांची मदत घेऊन दिल्लीत केंद्रीय वित्त सचिव शशिकांता दास, संयुक्त सचिव सौरभ गर्ग यांची भेट घेतली. सध्या कामगार २४००च्या ग्रेडपर्यंत निवृत्त होतात. फार कमी कामगार २८०० ग्रेड पेपर्यंत जातात. व्हॅकन्सी असेल तरच प्रमोशन मिळते. गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांवर होणारा हा अन्याय शिष्टमंडळाने वित्तसचिव शशिकांता दास यांना पटवून सांगितला होता. मुद्रणालय महामंडळ संचालक मंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मुद्रणालय कामगारांच्या नवीन प्रमोशन पॉलिसीला मान्यता देण्यात आली. त्यामुळे आता कामगारांना १९०० पासून ४२०० पर्यंत ग्रेड पे मिळणार आहे.सेवानिवृत्तीमुळे कामगार संख्या कमी झाली आहे. त्यामुळे नवीन कामगार भरतीदेखील होणार आहे. मुद्रणालयात दोन नवीन मशीन बसविण्याचे काम सुरू झाले असून, आणखी दोन मशीनला मान्यता मिळाली आहे. या चार मशीनमुळे कारखान्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे जगदीश गोडसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)