शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
2
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
3
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
4
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
5
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
6
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
7
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
8
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
9
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
11
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
12
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
13
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
14
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
15
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
16
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
17
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
18
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
19
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
20
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल

पुढील वर्षीही नगरसेवकांना झिरो बजेट

By admin | Published: January 30, 2015 12:22 AM

पुढील वर्षीही नगरसेवकांना झिरो बजेट

नाशिक : महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असतानाच कुंभमेळा आणि नेहरू अभियानातील कामांचा ३७० कोटी रुपयांचा बोजा पुढील आर्थिक वर्षात तिजोरीवर पडणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी नगरसेवकांच्या दृष्टीने झिरो बजेट असणार आहे. मनपाकडून गेल्या दोन अडीच वर्षांपासून नागरी कामे होत नसल्याची ओरड होत आहे. त्यातच आयुक्तांनी नगरसेवकांना वीस लाख रुपयांच्या निधीतच कामे बसवा असा आग्रह धरल्याने महासभेत त्याचे पडसाद उमटले. आयुक्तांनी पन्नास लाख रुपयांपर्यंतची कामे करण्याची अनुमती दिली असली तरी पालिकेची आर्थिक अवस्थ जर्जर असल्याने ही कामे केव्हा होणार असा प्रश्न निर्माण झाला. पुढील आर्थिक वर्षातही वाटचाल बिकट दिसत आहे. महापालिकेचे चालू आर्थिक वर्षीचे अंदाजपत्रक ३०४३ कोटी रुपयांचे आहे, परंतु जानेवारी महिना उजाडला तरी केवळ ५७५ कोटी रुपये जमले आहेत. पुढील आर्थिक वर्षाचा विचार केला, तर कुंभमेळ्याच्या कामांसाठी १३५ कोटी, मुकणे धरणातून थेट पाइपलाइनव्दारे पाणीपुरवठा करण्यासाठी ११५ कोटी, तर नेहरू अभियानातील अन्य कामांचे दायित्व म्हणून ११० ते १२० कोटी रुपये लागणार आहेत. त्याचा विचार केला, तर ३७० कोटी रुपयांचे दायित्व आत्ताच आहे. (प्रतिनिधी)