शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

निफाडला नोटाबंदीचे वर्षश्राद्ध निषेध : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पिंडदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:41 AM

वर्षापूर्वी केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध नोंदविण्यासाठी निफाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार दिलीप बनकर यांच्या नेतृत्वाखाली निफाड तहसील कचेरीसमोर नोटाबंदीचे श्राद्ध घालण्यात आले.

निफाड : वर्षापूर्वी केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध नोंदविण्यासाठी निफाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार दिलीप बनकर यांच्या नेतृत्वाखाली निफाड तहसील कचेरीसमोर नोटाबंदीचे श्राद्ध घालण्यात आले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे यांच्या हस्ते श्राद्ध विधी पूर्ण करण्यात आला. या प्रसंगी सुरेश खोडे, संपत व्यवहारे, विक्रम रंधवे, अनिल कुंदे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी आमदार दिलीप बनकर, अनिल कुंदे, विक्रम रंधवे, सुरेश खोडे, सुरेश कमानकर, सिद्धार्थ वनारसे, राजेंद्र बोरगुडे, बाळासाहेब बनकर, विजय कारे, दीपक गाजरे, अश्विनी मोगल, निवृत्ती धनवटे, रावसाहेब गोळे, सुभाष कराड, बंडू अहेर, संपत व्यवहारे, सुरेखा कुशारे, बापू गडाख, राजेंद्र बोरगुडे, सागर कुंदे, राजेंद्र सांगळे आदीं उपस्थित होते. तहसीलदार विनोद भामरे यांना निवेदन देण्यात आले.