शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
12
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
14
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
17
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
18
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
19
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
20
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?

निफाड @ 40.6 अंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 1:03 AM

निफाड : तालुक्यात उष्णतेने कहर केला असून, मंगळवारी (दि. १५) कुंदेवाडी येथील हवामान केंद्रात ४०.६ अंश सेल्सिअस इतक्या उच्च तपमानाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देउच्च तपमानअवघा तालुका निघतोय भाजून

निफाड : तालुक्यात उष्णतेने कहर केला असून, मंगळवारी (दि. १५) कुंदेवाडी येथील हवामान केंद्रात ४०.६ अंश सेल्सिअस इतक्या उच्च तपमानाची नोंद झाली आहे.गेल्या दोन महिन्यांपासून निफाड तालुक्यात उष्म्याचे प्रमाण वाढत आहे. प्रचंड उष्णतेने दिवसातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिवसागणिक सूर्यनारायण उष्णतेची आग ओकत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळी ९ वाजताच उन्हाचा तडाखा बसण्यास सुरुवात होते. दुपारच्या सुमारास तालुक्यातील रस्त्यावर वाहतूक तुरळक असते.उन्हापासून बचाव करण्यासाठी दुपारी नागरिक घरात आराम करणे पसंत करीत आहेत, तर कांद्याच्या चाळीवर काम करणाऱ्या मजुरांना प्लॅस्टिक कापडाचे शेड तयार करून घ्यावे लागत आहे. एवढ्या उन्हात काम करणे मजुरांना अशक्य असते. शेतकºयांना ट्रॅक्टरने शेत मशागतीची कामे सकाळी ११ वाजेपर्यंत तर सायंकाळी ५ नंतर करावी लागतआहेत.निफाड येथील व्यापारी पेठेत दुपारच्या वेळी शुकशुकाट असतो. मंगळवारी ४०.६ अंश सेल्सिअस इतक्या उच्च तपमानाची नोंद झाली. हे तालुक्यातील यावर्षीचे सर्वात उच्च तपमान असल्याचे हवामान केंद्राच्या अधिकाºयांनी सांगितले. मागील वर्षी या तालुक्यात ४१ अंश सेल्सिअस इतक्या उच्च तपमानाची नोंद झाली होती.