शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
6
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
7
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
8
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
9
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
11
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
12
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
13
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
14
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
15
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
16
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
17
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
18
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
19
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...

निफाड ९ अंश सेल्सिअस

By admin | Published: November 07, 2016 11:00 PM

नाशिक गारठले : तपमान सातत्याने घसरत आहे.

निफाड : तालुक्यात नेहमीप्रमाणे पारा खाली येण्यास प्रारंभ झाला असून, सोमवारी सकाळी निफाड तालुक्यात सर्वात कमी ९ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली आहे.राज्यात थंडीच्या कडाक्यात वाढ झाल्याने पारा किमान १० अंश सेल्सिअस खाली घसरला आहे. निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रावर शुक्र वारी १३ अंश, शनिवारी ११.४, रविवारी ९.४ तर सोमवारी किमान ९ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली. यंदा राज्यात भरपूर पाऊस झालेला आहे. निफाड तालुक्यात नद्या भरपूर भरलेल्या आहेत. तालुक्यातील जल साठे भरले आहेत. पावसानंतर आॅक्टोबरमध्ये उष्णता न जाणवताच राज्यात थंडीचे जोरदार आगमन झाले आहे. कडाक्याच्या थंडीने निफाड तालुका गारठल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहे. वाढत्या थंडीमुळे गहू, हरभरा, कांदा, लसूण, ज्वारी पिकांना फायदेशीर ठरणार आहे. मात्र थंडी अशी टिकून राहिल्यास तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांची चिंता वाढणार आहे. (वार्ताहर)