शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

नऊ उमेदवारांची माघार; 225 रिंगणात

By admin | Published: February 07, 2017 12:54 AM

सिडको प्रभाग : आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस

सिडकोे : नाशिक मनपा निवडणूक प्रक्रियेतील अर्ज माघारीच्या पहिल्या दिवशी सिडको विभागातून २३४ उमेदवारांपैकी नऊ उमेदवारांनी माघार घेतली. मंगळवारी (दि. ७) रोजी अर्ज माघारीचा अखेरचा दिवस असून, दुपारी ३ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात माघार होण्याची शक्यता आहे. सोमवारी माघार घेतलेल्या उमेदवारांमध्ये प्रभाग क्र . २५ ड मधून दिनेश तेली, २६ ड मधून गोरख घाटोळ, प्रभाग २७ अ मधून सुंदर खरात, २८ अ मधून राजेंद्र फड, २८ ड मधून बाजीराव पाटील व नंदलाल शिंदे यांनी, तर २९ अ मधून अरु ण वेताळ, ३१ क व ड मधून अनुक्र मे माधुरी संजय नवले व ज्ञानेश्वर महाजन या उमेदवारांनी माघारीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र जाधव व नीलकंठ करे यांच्याकडे अर्ज दाखल केले.  अजूनही सिडकोच्या सहा प्रभागांतील २४ जागांसाठी तब्बल २२५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावण्याच्या प्रयत्नात असून, अखेरच्या दिवशी दुपारी ३ वाजेनंतर कोण कोणते उमेदवार रिंगणात उभे राहून आव्हान निर्माण करतात याकडे सिडकोकरांचे लक्ष लागून राहिले आहे.