चांदवड : तालुक्यातील रस्ते जिल्हा परिषद नाशिक कडील रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे समावेश केले. सदर सर्वच रस्ते वाहतुक वर्दळ व गावांची लोकसंख्या व त्यांचा होणारा वापर तसेच जिल्हा परिषद नाशिक यांना या तालुक्यातील रस्ते मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नाशिक, यांनी संदर्भीय पत्रान्वये नाशिक जिल्हयातील चांदवड तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्ते प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जा देऊन करणेबाबत जिल्हा परिषद नाशिकचे रस्ते सार्वजनिक विभाग नाशिक यांच्याकडे वर्ग करण्यात आले. यामुळे चांदवड तालुक्यातील ग्रामीण रस्ते जिल्हा परिषदेकडे असल्यामुळे अनेक रस्ते दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडे पुरेपुर निधी नसल्यामुळे अनेक रस्ते रखडले होेते त्यामुुळे चांदवड -देवळा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल अहेर यांनी जिल्हा परिषद नाशिकचे चांदवड तालुक्यातील एकूण नऊ प्रमुख रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडेत्यांचा समावेश केला आहे. यामुळे या रस्त्यांना पुरेसा निधी उपलब्ध करुन हे रस्ते दर्जेदार करण्याचे आमदार डॉ.अहेर यांनी सांगीतले. यामुळे तालुक्यातील २०५ किमी रस्ते पुर्ण होणार आहेत त्यात खडकजांब - खडकओझर गुºहाळे,राहुड-कळमदरे सुतारखेडे, राहुड- नांदुरटेक - वडबारे, राजदेरवाडी, भाटगाव -परसुल- तिसगाव, शनिमंदिर - उसवाड-मेसनखेडे शिंगवे, राहुड -डोंगरगाव -दुगाव- गंगावे, रायपुर- समीट -तळेगावरोही , तर भडाणे-वाघदर्डी -शिंगवे डोणगाव , वाकी -तळेगाव -वडगावपंगु-रापली -मनमाड रस्ता आदि नऊ रस्त्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
चांदवड तालुक्यातील नऊ रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळविलेचांदवड : तालुक्यातील रस्ते जिल्हा परिषद नाशिक कडील रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे समावेश केले. सदर सर्वच रस्ते वाहतुक वर्दळ व गावांची लोकसंख्या व त्यांचा होणारा वापर तसेच जिल्हा परिषद नाशिक यांना या तालुक्यातील रस्ते मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नाशिक, यांनी संदर्भीय पत्रान्वये नाशिक जिल्हयातील चांदवड तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्ते प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जा देऊन करणेबाबत जिल्हा परिषद नाशिकचे रस्ते सार्वजनिक विभाग नाशिक यांच्याकडे वर्ग करण्यात आले. यामुळे चांदवड तालुक्यातील ग्रामीण रस्ते जिल्हा परिषदेकडे असल्यामुळे अनेक रस्ते दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडे पुरेपुर निधी नसल्यामुळे अनेक रस्ते रखडले होेते त्यामुुळे चांदवड -देवळा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल अहेर यांनी जिल्हा परिषद नाशिकचे चांदवड तालुक्यातील एकूण नऊ प्रमुख रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडेत्यांचा समावेश केला आहे. यामुळे या रस्त्यांना पुरेसा निधी उपलब्ध करुन हे रस्ते दर्जेदार करण्याचे आमदार डॉ.अहेर यांनी सांगीतले. यामुळे तालुक्यातील २०५ किमी रस्ते पुर्ण होणार आहेत त्यात खडकजांब - खडकओझर गुºहाळे,राहुड-कळमदरे सुतारखेडे, राहुड- नांदुरटेक - वडबारे, राजदेरवाडी, भाटगाव -परसुल- तिसगाव, शनिमंदिर - उसवाड-मेसनखेडे शिंगवे, राहुड -डोंगरगाव -दुगाव- गंगावे, रायपुर- समीट -तळेगावरोही , तर भडाणे-वाघदर्डी -शिंगवे डोणगाव , वाकी -तळेगाव -वडगावपंगु-रापली -मनमाड रस्ता आदि नऊ रस्त्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.