शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

निफाडला विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 8:08 PM

निफाड : नाशिक - औरंगाबाद या महामार्गावर निफाड पासुन दोन किलोमीटर अंतरावरील आचोळा नाला परिसरात रहाणाऱ्या दोघांचा श्ेतीचा पंप चालू करताना विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

ठळक मुद्दे पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

निफाड : नाशिक - औरंगाबाद या महामार्गावर निफाड पासुन दोन किलोमीटर अंतरावरील आचोळा नाला परिसरात रहाणाऱ्या दोघांचा श्ेतीचा पंप चालू करताना विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.याबाबत निफाड पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (दि. २८) सांयकाळी निफाड शिवारातील आचोळा नाला या भागात शेतात विद्युत पंप चालु करण्यासाठी गेलेल्या शिवाजी अशोक भगरे (३०) व किरण भिमा माळी (२६) या दोघांना विजेचा शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. निफाड उपजिल्हा रु ग्णालयात या दोघांच्या उत्तरीय तपासणी करण्यात आली.दोघांचे मृतदेह शवविच्छेदानानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार नितीन मंडलीक, पोलीस कॉन्स्टेबल राजू मनोहर, पोलीस कॉन्स्टेबल दिपक पगार हे तपास करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूFarmerशेतकरी