शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

निफाड, लासलगावला पाऊस

By admin | Published: September 09, 2015 12:02 AM

निफाड, लासलगावला पाऊस

लासलगाव / निफाड : दीर्घ कालावधीनंतर मंगळवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील निफाड आणि लासलगाव येथे मुसळधार पाऊस झाला. लासलगाव येथे सायंकाळी ५ वाजता पावसाने जोरदार हजेरी लावली.या पावसामुळे वातावरणातील उष्मा जाऊन थंडावा निर्माण झाला. मुसळधार पाऊस मोठ्या विश्रांतीनंतर आला. त्यामुळे बालगोपाळ पावसात मनसोक्त भिजत आनंद लुटतांना दिसून आले. जागोजागी पाणी साचलेले दिसून आले. निफाड व परिसरातील गावांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळण्याची आशा पल्लवित झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. निफाडकर पंधरवड्यापासून प्रचंड उकाड्याने हैराण झाले होते. मंगळवारी सकाळपासूनच वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास परिसरात पावसाने जवळपास अर्धा तास दमदार हजेरी लावली. पुन्हा काहीवेळ उघडीप घेतल्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास निफाड, जळगाव, सुंदरपूर, कोठुरे, पिंपळस, उगाव, खेडे, वनसगाव या परिसारत पावसाने पुन्हा जोरदार आगमन केले. येथे रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरीवरसरी कोसळत होत्या. त्यामुळे सोयाबीनसह खरीप हंगामातील इतर पिक ांनाही जीवदान मिळाले असून, उगाव, खेडे व उत्तर भागातील गावांमध्ये पाणीटंचाईची झळ बसलेल्या द्राक्षबागांनाही या पावसामुळे आधार मिळाल्याने परिसरातील शेतकरी सुखावला आहे.(प्रतिनिधी)