शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंमुळे अदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
3
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
5
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
8
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
9
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
14
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
15
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
17
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
19
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
20
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?

निफाड नगरपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी ७९.४४ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 1:18 AM

निफाड : निफाड नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ६च्या पोट- निवडणुकीसाठी एकूण ५०१ पैकी ३९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी एकूण ७९.४४ टक्के मतदान झाले ़

निफाड : निफाड नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ६च्या पोट- निवडणुकीसाठी एकूण ५०१ पैकी ३९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी एकूण ७९.४४ टक्के मतदान झाले ़या निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवार मोनाली शंकरराव वाघ आणि अपक्ष उमेदवार सुनीता बाळासाहेब मोगरे यांच्यात ही लढत होत आहे. दुपारी १२ पर्यंत अधूनमधून पाऊस हजेरी लावत असल्याने दोन्ही उमेदवारांना पावसापासून बचाव करण्यासाठी आसरा घ्यावा लागत होता़दुपारनंतर मतदान बूथवर शुकशुकाट होता. दुपारी ३.३० ते ५.३० या दरम्यान फक्त १० इतके कमी मतदान झाले. ५०१ मतदानापैकी जे १०३ मतदान झाले नाही त्यात मयत, परगावी राहण्यास गेलेले आणि काही मतदारांचा शोधच लागला नाही अशा मतदारांचा समावेश होता. निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोमवारी सकाळी १० वाजता निफाड नगरपंचायत सभागृहात मतमोजणीला सुरुवात होऊन निकाल जाहीर केला जाईल. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी संजय बागडे, सहायक निवडणूक अधिकारी संगीता नांदूरकर हे काम पाहत आहे़

टॅग्स :GovernmentसरकारElectionनिवडणूक