शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
5
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
6
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
7
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
8
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
9
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
10
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
11
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
12
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
13
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
14
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
15
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
16
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
17
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
18
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
19
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
20
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?

मनपा निवडणूक : मालेगावात त्रिशंकू अवस्था, कुणाला मिळणार सत्तेच्या चाव्या?

By admin | Published: May 26, 2017 10:52 AM

मालेगाव महानगरपालिकेत आतापर्यंत राष्टवादी काँग्रेसने 11 जागांवर विजय मिळवला आहे.

ऑनलाइन लोकमत
मालेगाव (नाशिक), दि. 26 -   मालेगाव महानगरपालिकेत आतापर्यंत राष्टवादी काँग्रेसने 11 जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेनेनंही 13 जागांवर मुसंडी मारत आघाडी घेतली आहे.
 
प्रभाग 14 मधून राष्टवादी काँग्रेसचे जैबुन्नीसा समसुद्दोहा, अख्तरून्नीसा मो. आरीफ सलोटी, नबी अहमद अहमदुल्ला, अमानतुल्ला पीर मोहम्मद.
 
तर प्रभाग 12 मधून शेख कलीम दिलावर, आसेफा राशीद अहमद, अन्सारी साजेदा रशीद हे उमेदवार विजयी झाले आहेत.
 
याच प्रभागातून जनता दलाचे बुलंद एकबाल निहाल अहमद निवडून आले आहेत. मतमोजणी सुरू असून मतमोजणी केंद्रांभोवती उमेदवारांच्या समर्थकांनी गर्दी केली आहे. प्रभाग क्रमांक - 16 मध्ये ही राष्ट्रवादीचे चारही उमेदवार आघाडीवर आहेत.
 
याठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये चुरशीचा सामना पाहायला मिळत आहे. 
 
मतमोजणी केंद्रांभोवती उमेदवारांनी समर्थकांसह गर्दी केली असून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बुधवारी मालेगाव महानगरपालिकेसाठी 60 टक्के मतदान झाले होते.
 
सकाळी दहा वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला असून कॅम्परोडच्या शासकीय तंत्रनिकेतनच्या नवीन इमारतीत  १, २, ८, ९, १०, ११ या प्रभागांची, शिवाजी जिमखान्यात १२, १५, १७, १८, २० व २१ या प्रभागांची, तालुका क्रीडा संकुलात ५, ६, ७, जाखोट्या भवनात १४, १६, १९ तर श्रीकृष्ण लॉन्समध्ये ३, ४, १३ या प्रभागांच्या मतमोजणीस प्रारंभ झाला आहे. 
 
 
LIVE UPDATES 
 
प्रभाग 19 ब : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बेग शाहीन मन्नान बेग या अवघ्या 25 मतांनी पराभूत झाल्याने फेर मतमोजणीची मागणी. निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी मागणी मान्य केल्याने थोड्याच वेळात होणार फेरमतमोजणी. 
 
मालेगावचे विद्यमान महापौर हाजी मो इब्राहिम यांचा दारुण पराभव
 
मालेगाव (नाशिक) - प्रभाग 14 मध्ये चारही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी
 
 
मालेगाव (नाशिक जिल्हा ) महापालिका
एकूण जागा -  84
बिनविरोध - 01 ( काँग्रेस) 
जाहीर झालेले निकाल
राष्ट्रवादी काँग्रेस  - 11
जनता दल          - 5
काँग्रेस               - 4
 
आघाडी 
काँग्रेस               - 28
राष्ट्रवादी काँग्रेस  - 20
शिवसेना            - 13
भाजपा              -  09
एमआयएम        -  07
इतर                 -   07