शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

अच्छे दिन नव्हे; भूलथापा

By admin | Published: February 15, 2017 11:21 PM

सुप्रिया सुळे : येवला येथे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याची टीका

येवला : शेतीमालाचे गडगडलेले भाव, महागाई, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था या सर्व बाबींवर भाजप सरकार अपयशी ठरले असून जनतेला अच्छे दिन च्या थापा मारणाऱ्या भाजपा सरकारच्या काळात शेतकरी, मजुर व सामान्य जनतेच्या पदरी निराशा पडली असल्याचे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.येथे आयोजित येवला तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. आमदार पंकज भुजबळ यांनीही यावेळी सरकारच्या धोरणावर टिका केली. यावेळी व्यासपीठावर आमदार पंकज भुजबळ, आमदार जयंत जाधव, महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ, जेष्ठ नेते श्रीराम शेटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, अंबादास बनकर, तालुका अध्यक्ष साहेबराव मढवई, माजी सभापती किसन धनगे, पंचायत समिती सदस्य हरिभाऊ जगताप, बाबासाहेब देशमुख, सचिन कळमकर, बाळासाहेब लोखंडे आदींसह मोठ्या संखेने राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. अंदरसूल गटाचे उमेदवार महेंद्र कुमार काले, अंदरसूल गणातील उमेदवार डॉ स्वाती सोनवणे, भारती सोनवणे आदि सह तालुक्यातील सर्व उमेदवार उपस्थित होते. सूत्रसंचलन शिवाजी भालेराव यांनी केले. (वार्ताहर) येवला येथील प्रचारसभेत बोलताना सुप्रिया सुळे. समवेत पंकज भुजबळ व राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे पदाधिकारी.