शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

नोट प्रेसमध्ये अत्याधुनिक इंटेग्लिओ प्लेटचे तंत्रज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 12:40 PM

नाशिक : करन्सी नोट प्रेसमधील चलनी नोटांची गोपनीयता आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अत्याधुनिक इंटेग्लिओ (उत्कीर्ण) प्लेट बनविण्याच्या तंत्रज्ञानाने युक्त नवीन यंत्राचे उद्घाटन अर्थ मंत्रालयाचे आर्थिक कार्य विभाग सचिव सुभाषचंद्र गर्ग यांच्या हस्ते करण्यात आले.  नाशिक प्रतिभूती मुद्रणालयात (नोटप्रेस) सुरू करण्यात आलेली ही आधुनिक प्रणाली आशिया खंडातील पहिल्यांदाच नशिकमधील नोटप्रेस मध्ये ...

नाशिक : करन्सी नोट प्रेसमधील चलनी नोटांची गोपनीयता आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अत्याधुनिक इंटेग्लिओ (उत्कीर्ण) प्लेट बनविण्याच्या तंत्रज्ञानाने युक्त नवीन यंत्राचे उद्घाटन अर्थ मंत्रालयाचे आर्थिक कार्य विभाग सचिव सुभाषचंद्र गर्ग यांच्या हस्ते करण्यात आले.  नाशिक प्रतिभूती मुद्रणालयात (नोटप्रेस) सुरू करण्यात आलेली ही आधुनिक प्रणाली आशिया खंडातील पहिल्यांदाच नशिकमधील नोटप्रेस मध्ये सुरू करण्यात आली आहे. संगणकाद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून इंटेग्लिओ प्रिंटिंगसाठी लागणारी इंटेग्लिओ प्लेट तयार करण्याची ही उच्च प्रणाली असून, ही प्रणाली देशाच्या मुद्रण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बँक, नोट मुद्रणाच्या सुरक्षितेत अधिक भर घालणारी असल्याचे सुभाषचंद्र गर्ग यांनी सांगितले. करन्सी नोटप्रेस जागतिक स्तरावर एक अत्याधुनिक बँक नोट मुद्रणालय म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, गर्ग यांनी नोटप्रेसमधील विविध उत्पादन विभागांना भेट देऊन यंत्राची सविस्तर माहिती घेतली. नोट छपाईच्या यंत्राचे निरीक्षण करतानाच अन्य सुरक्षा मानकांची माहितीही त्यांनी जाणून घेतली. प्रमुख पाहुणे म्हणून भारत प्रतिभूमी मुद्रण तथा मुद्रा निर्माण महामंडळाच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तृप्ती पी. घोष, संचालक एस. के. सिन्हा, ए. के. श्रीवास्तव, करन्सी नोट प्रेसचे महाप्रबंधक एस. पी. वर्मा, भारत प्रतिभूमी मुद्रणालयाचे महाप्रबंधक सुधीर साहू आदी अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकMONEYपैसा