शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

गोवर रुबेला लसीकरणासाठी केंद्राचे पथक दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 4:43 PM

नाशिक जिल्ह्यात गोवर लसीकरण मोहिमेच्या पुर्वतयारीसाठी केंद्र शासनाचे निरिक्षक त्रीपाठी आणि विभागाती अधिकाऱ्यांनी जिल्हा परिेदेच्या आरोग्य विभागात लसीकरण मोहिमेची माहिती घेतली. यावेळी त्यांनी अनेक सुचनाही केल्या.

ठळक मुद्देगोवर रुबेला लसीकरणासाठी केंद्राचे पथक दाखल

जिल्हा परिषद : मोहिमेची पुर्वतायारी;कामकाजाचा घेतला आढावानाशिक: गोवर रुबेरा या आजाराच्या समुळ उच्चाटनासाठी केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने या महिन्यात शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गोवर रुबेलाचे लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेकडून करण्यात आलेल्या पुर्वतयारीचा आढाव केंद्राच्या पथकाकडून घेतला जात आहे.नाशिक जिल्ह्यात गोवर लसीकरण मोहिमेच्या पुर्वतयारीसाठी केंद्र शासनाचे निरिक्षक त्रीपाठी आणि विभागाती अधिकाऱ्यांनी जिल्हा परिेदेच्या आरोग्य विभागात लसीकरण मोहिमेची माहिती घेतली. यावेळी त्यांनी अनेक सुचनाही केल्या. जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात ‘गोवर रूबेला लसीकरण मोहीम २०१८’ नोव्हेंबर पासून पुढील पाच आठवडे जिल्हात तसेच महानगरपालिका , नगरपालिका क्षेत्रात राबविली जाणार आहे .या साठीची पूर्वतयारी जाणून घेण्यासाठक्ष केंद्राचे पथक नाशिकला आले आहे. पथकाने शिक्षण विभाग, आरोग्य विभाग ,महिला बालकल्याण विभाग, या विभागाने आजपर्यंत केलेल्या कामांयाविषयी जिल्हास्तरावर भेट देऊन माहिती घेतली. यामध्ये जिल्हास्तरावरील टास्क फोर्स मीटिंग, अधिकारी व कर्मचाºयांच्या कार्यशाळा आणि सुक्ष्म कृती आराखड्याबाबत माहिती घेतली.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद