शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

मुख्य कार्यकारी अधिकारी गीते यांचा कर्मचाऱ्यांतर्फे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 8:14 PM

नाशिक : जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती बरोबरच महत्वाच्या अनेक प्रश्नांसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे जिल्हा परिषद कर्मचाºयांनी स्वागत केले असून त्यांचा कर्मचाºयांच्यावतीने सत्कार करण्यात आला.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांनी कामकाजाची अंतर्गत सुधारणा करण्याबरोबरच कर्मचारी, अधिकाºयांच्या पदोन्नती संदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्र ...

ठळक मुद्देमहाराष्ट्र औषधनिर्माण अधिकारी संघटनेच्या वतीने स्वागत कालबद्ध पदोन्नती, नियमित पदोन्नती, सेवापुस्तके संगणीकृत

नाशिक : जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती बरोबरच महत्वाच्या अनेक प्रश्नांसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे जिल्हा परिषद कर्मचाºयांनी स्वागत केले असून त्यांचा कर्मचाºयांच्यावतीने सत्कार करण्यात आला.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांनी कामकाजाची अंतर्गत सुधारणा करण्याबरोबरच कर्मचारी, अधिकाºयांच्या पदोन्नती संदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्र औषधनिर्माण अधिकारी संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.डॉ. गिते यांनी जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण भागात विविध विकास काम प्रभावीपणे राबवीत असतानाच अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रलंबित प्रश्न सोडविण्याचा धडाका लावला आहे. कालबद्ध पदोन्नती, नियमित पदोन्नती, सेवापुस्तके संगणीकृत करणे, वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करणे आदि प्रश्न मार्गी लावले आहेत. नुकतेच आरोग्य विभागातील १२ व २४ वर्ष झालेल्या औषधनिर्माण अधिकाºयांना कालबद्ध पदोन्नती देण्यात आली आहे. कर्मचाºयांच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न मार्गी लावल्याबाबत महाराष्ट्र औषधनिर्माण अधिकारी संघटनेचे अध्यक्ष फैय्याज खान, सरचिटणीस सचिन अत्रे, उपाध्यक्ष तुषार पगारे, कार्याध्यक्ष विजय देवरे, सल्लागार जी.पी. खैरनार, राजेश शिरसाठ यांच्या हस्ते डॉ गिते यांचे देवून अभिनंदन करण्यात आले.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . विजय डेकाटे, सहायक प्रशासन अधिकारी जिभाऊ शेवाळे उपस्थित होते.दरम्यान, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने कनिष्ठ सहायक व वरिष्ठ सहायक यांना पदोन्नती दिल्याबाबत डॉ. गिते यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी संघटनेचे मुख्य सचिव बापूसाहेब कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद