शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
4
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
5
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
7
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
8
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
10
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
11
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
12
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
15
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
16
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
18
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
19
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले

वृक्षांवर जाहिरातींचे फलक ठोकणाऱ्यांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:11 PM

इंदिरानगर परिसरात विविध वृक्षांना खिळे मारून वृक्षास इजा पोहोचवणाऱ्या सहा जाहिरातदारांवर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदिरानगर : परिसरात विविध वृक्षांना खिळे मारून वृक्षास इजा पोहोचवणाऱ्या सहा जाहिरातदारांवर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महापालिकेच्या पूर्व विभागाचे उद्यान निरीक्षक राजेंद्र पांडे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी व सचिन देवरे, प्रभाकर बेंडकुळे यांनी कर्मचाऱ्यांसोबत परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांना या भागातील वृक्षांना खिळे ठोकून होर्डिंग व जाहिराती लावण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी तत्काळ कारवाई करीत याबाबत इंदिरा पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यांना या भागात दिसून आलेल्या फलकांमध्ये रजिस्टर रेंट अग्रीमेंट, राज कॉम्प्युटर, एसएन पेस्ट कंट्रोल, अशट्ल प्रिस्कूल, डेकेअर अक्टिव्हिटी, कम्प्युटर सेंटर आदी विविध जाहिरातीचे होर्डिंग व फलक वृक्षांना खिळे मारून लावलेले आढळून आले. यामुळे वृक्षाना इजा पोहोचण्याची शक्यता असल्याने त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी या प्रकरणी राज्य नागरी क्षेत्र झाडाचा जतन अधिनियम याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCrime Newsगुन्हेगारी