नाशिक : पतीला आत्महत्त्येस प्रवृत्त करणाऱ्या पत्नीविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने पतीची आत्महत्त्या; पत्नीवर गुन्हा दाखलतिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़ पत्नीचे नाव अर्चना दत्तात्रय उगले असे असून, ती अशोकस्तंभ परिसरातील रहिवासी आहे. याबाबत मयत किशोर लक्ष्मण हिरे यांचा भाऊ किरण लक्ष्मण हिरे यांनी याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ (प्रतिनिधी)
पतीला आत्महत्त्येस प्रवृत्त करणाऱ्या पत्नीविरुद्ध गुन्हा
By admin | Published: July 03, 2014 12:05 AM