शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागण्याच्या सुचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 5:00 PM

येवला : येवला तालुका कॉंग्रेस कमिटीच्या पदाधिकाºयांची बैठक नाशिक जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी डॉ. शेवाळे यांची नाशिक जिल्हा कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल येवला तालुका कॉंग्रेस कमिटीतर्फे सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देतुषार शेवाळे : येवला तालुका कॉंग्रेस कमिटी पदाधिकाºयांची बैठक

येवला : येवला तालुका कॉंग्रेस कमिटीच्या पदाधिकाºयांची बैठक नाशिक जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी डॉ. शेवाळे यांची नाशिक जिल्हा कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल येवला तालुका कॉंग्रेस कमिटीतर्फे सत्कार करण्यात आला.कॉंग्रेस पक्ष म्हणजे लोकांची चळवळ आहे. कॉंग्रेस पक्षाचे स्वातंत्र्यपूर्वी व स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या जडणघउणीत मोलाचे योगदान आहे. तसेच गांधी घराण्याचे देशासाठी या भुमीवर रक्त सांडले असून गांधी घराण्यातील सदस्यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. तेव्हा पदाधिकाºयांनी मोठ्या जोमाने कॉंग्रेस पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी कामाला लागावे. तसेच राज्यात व देशात कॉंग्रेस पक्षाची सत्ता येण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन डॉ. शेवाळे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना केले.तालुकाध्यक्ष अ‍ॅड. समीर देशमुख यांनी बैठकीचे प्रास्ताविकात तालुक्यामध्ये कॉंग्रेस पक्षाच्या वाढीसाठी केलेले प्रयत्न तसेच बुथ कमिटी, शक्ती अ‍ॅप, जनसंपर्क अभियानाची माहिती दिली.यावेळी ज्ञानेश्वर गायकवाड, गुणवंत होळकर, अरु ण आहेर, रश्मी पालवे, विकास चांदर, बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, नंदकुमार शिंदे, उस्मान शेख, नानासाहेब शिंदे, आशा झाल्टे, शरद लोहकरे आदींनी मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचालन तालुका सरचिटणीस विलास नागरे यांनी तर आभार शहर कार्याध्यक्ष नानासाहेब शिंदे यांनी व्यक्त केले.बैठकीस जेष्ठ कॉंग्रेस नेते तात्यासाहेब लहरे, बळीराम शिंदे, जरार पिहलवान, मंगल परदेशी, विजय कदम, अनिल खैरे, रआबासाहेब शिंदे, संदीप मोरे, माधव सोळसे, ईकबाल पटेल, शिवाजी धनगे, सुकदेव मढवई, अमीत पटणी, अण्णासाहेब पवार, एकनाथ गायकवाड, राजेंद्र गणोरे, डॉ. निलम पटणी, दिलीप तक्ते, रावसाहेब लासुरे, धनंजय पैठणकर, अर्चना शिंदे, मनोहर गुंजाळ, शिवनाथ खोकले, दत्तु भोरकडे, गणेश ढिकले, जयप्रकाश वाघ, दयानंद बेंडके, मुसा शेख, मुकेश पाटोदकर, राहुल गोराडे, नवनाथ भोसले, राजेंद्र पैठणकर, दादाभाऊ मोरे, सविता गणोरे, अशोक नागपुरे, लांडगे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.