शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
3
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
4
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
5
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
6
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
7
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
9
चीनच्या सैन्याची माघार, आता दिवाळीत तोंड गोड करणार; लष्कराने सीमेवरती स्थिती सांगितली
10
KL राहुलनं नाकारली LSG नं दिलेली ऑफर? हे कारण देत सोडलीये संघाची साथ
11
निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...
12
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार
13
भाजपचा विरोध, पण दादांनी..."; नवाब मलिकांनी सांगितलं काय घडलं राजकारण
14
भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"
15
'मैंने प्यार किया'ची सुमन वयाची पन्नाशी उलटली तरी आताही दिसते तितकीच ग्लॅमरस, पाहा फोटो
16
"महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपा आणि महायुतीचा दावा फसवा आणि खोटा’’, नाना पटोले यांची टीका  
17
भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! PM मोदी ८, अमित शाह २० सभा घेणार; योगी आदित्यनाथांच्या किती?
18
“मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल”; राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत
19
रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!
20
मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर

बलिप्रतिपदेनिमित्त पंचवटीत रेड्यांची सवाद्य मिरवणूक, फटाक्यांची आतषबाजी; ढोल ताशांचा गजर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 9:21 PM

दिवाळी सणानंतर अर्थात (पाडवा) बलिप्रतिपदेला नाशिकमध्ये विशेषतः पंचवटीत रेड्यांची सवाद्य मिरवणूक काढण्याची अनेक वर्षांपासूनची पूर्वापार परंपरा आहे. 

संदीप झिरवाळ -नाशिक - बलिप्रतिपदा (पाडवा) निमित्त पंचवटीत दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही मंगळवारी (दि.14) सायंकाळी ढोल ताशांचा गजर आणि  आकर्षक फटाक्यांची आतषबाजी करून रेड्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत दुग्ध व्यवसायिक तसेच भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिवाळी सणानंतर अर्थात (पाडवा) बलिप्रतिपदेला नाशिकमध्ये विशेषतः पंचवटीत रेड्यांची सवाद्य मिरवणूक काढण्याची अनेक वर्षांपासूनची पूर्वापार परंपरा आहे. मंगळवारी सायंकाळी ढोल ताशांच्या गजरात फुलांची व लाल गुलालाची उधळण करत फटाके वाजवून गोठे धारक दुग्ध व्यवसायिकांनी सुरुवातीला रेड्यांचे विधिवत पूजन करत त्यांच्या गळ्यात हार माळ घातल्या त्यानंतर मिरवनजकीला प्रारंभ करण्यात आला. वेगवेगळ्या भागातून निघालेल्या मिरवणूक दिंडोरीरोड येथे असलेल्या म्हसोबा महाराज मंदिर, गंगाघाट भागात नेऊन म्हसोबा महाराज मंदिरात दर्शनासाठी आणल्याने रस्त्याच्या दुतर्फा बघ्यांची मोठी गर्दी झालेली होती.रेडयांना आकर्षक सजावट करून त्यांच्या पाठीवर जय श्रीराम, हिंदू,  तर काहींनी स्वतःच्या डेअरीचे व  आडनाव असे संदेश लिखित केले होते. रेडयांच्या पाठीवर काढलेले देवदेवता चित्र, विविध संदेश नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.मंगळवारी सायंकाळी गोठेधारक आणि दुग्ध व्यवसायिकांनी रेडयांची सजावट पुजन व आरती केल्यावर सवाद्य मिरवणूक सुरू झाली.पंचवटी परिसरातील गजानन चौक, नागचौक, गणेशवाडी, गंगाघाट, पंचवटी कारंजा, दिंडोरीरोड, हिरावाडी, दत्तनगर, आडगाव नाका, पेठरोड, आदिंसह परिसरातील अनेक गोठेधारकांनी रेड्यांची मिरवणूक काढली होती.

म्हसोबा महाराज मंदिर जवळ रात्री भाविकांनी मोठी गर्दी केल्यानेवाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. मिरवणूकीच्या अग्रभागी विद्युत रोषणाई केलेले वाहन व ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळण करून सहभागी भाविकांनी वाद्यावर ठेका धरला होता. पंचवटी कारंजा, गंगाघाट, दिंडोरीरोड, पेठफाटा, पेठरोड येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

टॅग्स :Diwaliदिवाळी 2023