शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

जिल्हा रुग्णालयात महिनाभरात दीड कोटींची औषधे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 11:52 PM

नाशिक : जिल्ह्यात स्वाइन फ्लू, डेंग्यू तसेच संसर्गजन्य रोगांचा प्रसार वेगाने होत असताना जिल्हा रुग्णालयात मात्र औषधांचा तुटवडा आहे़ या समस्येवर उपाय काढण्यासाठी जिल्हा आरोग्य समितीची सोमवारी (दि़२) तातडीची बैठक घेण्यात आली़ या बैठकीत येत्या महिनाभरात एक कोटी ६० लाख रुपयांची औषधे खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली़ या निर्णयामुळे जिल्हा रुग्णालयातील औषध तुटवडा कमी होणार आहे़

नाशिक : जिल्ह्यात स्वाइन फ्लू, डेंग्यू तसेच संसर्गजन्य रोगांचा प्रसार वेगाने होत असताना जिल्हा रुग्णालयात मात्र औषधांचा तुटवडा आहे़ या समस्येवर उपाय काढण्यासाठी जिल्हा आरोग्य समितीची सोमवारी (दि़२) तातडीची बैठक घेण्यात आली़ या बैठकीत येत्या महिनाभरात एक कोटी ६० लाख रुपयांची औषधे खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली़ या निर्णयामुळे जिल्हा रुग्णालयातील औषध तुटवडा कमी होणार आहे़जिल्हा आरोग्य समितीचे सदस्य आमदार डॉ़ राहुल अहेर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ सुरेश जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा आरोग्य समितीची बैठक झाली़ या बैठकीमध्ये वातावरणातील बदलांमुळे जिल्ह्यात स्वाइन फ्लू, डेंग्यू तसेच संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना औषधांचा मात्र तुटवडा वाढत चालल्याने औषधांची नितांत आवश्यकता असल्याचे आमदारांना सांगण्यात आले़