शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
3
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
4
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
5
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
6
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
7
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
8
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
9
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
10
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
11
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
12
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
13
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
15
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
16
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
17
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
18
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
20
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

टोळक्याकडून एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 4:24 AM

सिबतेन खान, मुजीब खान, जुनेद खान व अन्य साथीदार अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी परवेश मुक्तार काकर (१८ रा. ...

सिबतेन खान, मुजीब खान, जुनेद खान व अन्य साथीदार अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी परवेश मुक्तार काकर (१८ रा. रॉबिन बिस्कीट जवळ, बागवानपुरा) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. काकर व त्याचा मित्र बुधवारी (दि. ३) सायंकाळच्या सुमारास फाळके रोडने आपल्या घराकडे पायी जात असताना ही घटना घडली. रस्त्यात भेटलेल्या वरील टोळक्याने कुठलेही कारण नसताना दोघा मित्रांना शिवीगाळ केली. यावेळी उपस्थितांनी वाद मिटविल्याने या घटनेवर पडदा पडला होता. मात्र दोघे मित्र पुढे जात असताना संशयितांनी जहागीर कब्रस्तान येथे पुन्हा गाठून दोघा मित्रांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेत एकास दगड मारून फेकल्याने तो जखमी झाला.

कारचालकास मारहाण

नाशिक : वाहनाला कट मारल्याच्या कारणातून कुरापत काढत टोळक्याने कारचालकास बेदम मारहाण केल्याची घटना जहागीर कब्रस्तान भागात घडली. या घटनेत चालक जखमी झाला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरबाज शेख, हरजोतसिंह ओबराई व त्यांचे दोन साथीदार अशी कारचालकास मारहाण करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी वृंद विपूल पटेल (२० रा. दिंडोरी नाका) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. पटेल बुधवारी (दि. ३) फाळके रोडने आपल्या कारमधून प्रवास करीत असताना ही घटना घडली. कब्रस्तान परिसरात संशयितांनी कार अडवून कट मारण्याच्या कारणातून वाद घातला. यावेळी संशयितांनी शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत पटेल यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेत संशयितांपैकी एकाने लाकडी दांडक्याने डोक्यात प्रहार केल्याने तो जखमी झाला.