शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

चार लघुप्रकल्पांमध्ये शंभर टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 10:01 PM

मालेगाव : शहराला पाणीपुरवठा करणारे गिरणा धरणात ११ हजार ८६६.८९ दलघफू एवढा जलसाठा आहे. धरण आतापर्यंत ५५ टक्के भरले आहे. तालुक्यातील सात लघुप्रकल्पांपैकी चार लघुप्रकल्प शंभर टक्के भरले असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. शहरासह तालुक्यातील काही गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.

ठळक मुद्देमालेगाव : अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : शहराला पाणीपुरवठा करणारे गिरणा धरणात ११ हजार ८६६.८९ दलघफू एवढा जलसाठा आहे. धरण आतापर्यंत ५५ टक्के भरले आहे. तालुक्यातील सात लघुप्रकल्पांपैकी चार लघुप्रकल्प शंभर टक्के भरले असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. शहरासह तालुक्यातील काही गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.शहराला गिरणा व चणकापूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. चणकापूरचे पाणी तळवाडे साठवण तलावात साठविले जाते. शहराला दररोज ६५ दलघफू पाण्याची गरज असते. यातील ३० टक्के पाणी तळवाडे तर ७० टक्के पाणी गिरणाधरणातून उचलले जाते. महापालिका हद्दीत ३९ जलकुंभ आहेत. शहरात ४१९ झोनद्वारे दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने मालेगाव तालुक्यातील लघुप्रकल्पातील जलसाठ्याची स्थिती बºयापैकी आहे. दहिकुटे, साकूर, लुल्ले, बोरेअंबेदरी प्रकल्प शंभर टक्के भरले आहे. तर झाडी लघुप्रकल्प अद्यापही कोरडाठाकआहे. समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या रब्बीच्या आशा पल्लवीत दुंधे व अजंग प्रकल्पात अल्पसा जलसाठा शिल्लक आहे. तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने धरणातील जलसाठ्याची स्थिती बºयापैकी आहे. आतापर्यंत ५२५.९९ मिमी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. बुधवारी एका दिवसात सायंकाळपर्यंत मंडलनिहाय झालेला पाऊस मिली मीटरमध्ये असा : मालेगाव- २४, दाभाडी-२, वडनेर-१, करंजगव्हाण, झोडगे, कौळाणे-०, कळवाडी-७, सौंदाणे-४ असा झाला आहे. बुधवारी ५३ मि.मी. पाऊस तालुक्यात झाला.मोसम व गिरणा नदीला पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे गिरणाधरणही ५५ टक्के भरले आहे. भविष्यातील पाणीटंचाई दूर होण्याचे चिन्हे असून शेती सिंचनाचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी सुटल्यामुळे शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने शेतकºयांच्या रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.