शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
2
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
3
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
4
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
5
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
6
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
7
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
8
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
9
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
10
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
11
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
12
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
13
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
14
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
15
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
16
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
17
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
18
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
19
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार

पांगरीनजीक अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 10:29 PM

पांगरी : शिवारातील बाबास धाब्याजवळ मालवाहू ट्रकने समोरून मोटारसायकला धडक दिल्याने कोपरगाव तालुक्यातील तरुण ठार झाला. सिन्नरकडून येणारी पल्सर मोटारसायकल (एमएच १५ डीएच २२९३) व शिर्डीकडून येणारा आयशर ट्रक (एमएच ४८ एजी २५२१) यांच्यात हा अपघात झाला.

पांगरी : शिवारातील बाबास धाब्याजवळ मालवाहू ट्रकने समोरून मोटारसायकला धडक दिल्याने कोपरगाव तालुक्यातील तरुण ठार झाला.सिन्नरकडून येणारी पल्सर मोटारसायकल (एमएच १५ डीएच २२९३) व शिर्डीकडून येणारा आयशर ट्रक (एमएच ४८ एजी २५२१) यांच्यात हा अपघात झाला. मयत दुचाकीस्वार सुयोग कैलास वाकचौरे (१८), वारी शिंगवे ता. कोपरगाव) येथील असून, पुढील उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला. ट्रक निमोण, ता. संगमनेर येथील आहे. वावी पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवला.अपघात प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट हवालदार संदीप शिंदे व सदगीर तपास करीत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक