शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

मालेगावजवळ तीन खासगी बसच्या अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 1:26 AM

मालेगाव मनमाड रस्त्यावर तीन खासगी बसच्या झालेल्या अपघातामध्ये एक चालक ठार झाला असून त्याचे नाव समजू शकले नाही.

मालेगाव : मालेगाव मनमाड रस्त्यावर तीन खासगी बसच्या झालेल्या अपघातामध्ये एक चालक ठार झाला असून त्याचे नाव समजू शकले नाही.  शनिवारी रात्री १२.३०च्या सुमारास पुण्याहून मालेगावकडे जाणारी खासगी बस (क्रमांक एमपी ३०पी २१३) ला समोरून येणाऱ्या अन्य एका खासगी बसची धडक बसली. या पाठोपाठ आणखी एक खासगी बस या बसेसवर आदळली. या तिहेरी अपघातात एका बसचा चालक ठार झाला तर १३ जण जखमी झाले. जखमींना मालेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करºयात आले आहे. या जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.अपघाताचे वृत्त समजताच पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. तसेच त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली.

टॅग्स :Accidentअपघात