शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

तांगडी शिवारात अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:14 AM

चांदवड : चांदवड-देवळा रोडवर देवळ्याकडून लासलगावकडे येणारी रिक्षा क्रमांक एमएच १५ बीडब्ल्यू-५८७८ ही तांगडी शिवारात एका शेताजवळ रविवारी सकाळी ११ वाजता पलटी होऊन शिरीष दत्तात्रय साखरे (४२), रा. लासलगाव हा इसम जागीच ठार झाला. शिरीष ऊर्फ भाऊसाहेब साखरे हे लासलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनाची बातमी येताच लासलगाव येथे ...

चांदवड : चांदवड-देवळा रोडवर देवळ्याकडून लासलगावकडे येणारी रिक्षा क्रमांक एमएच १५ बीडब्ल्यू-५८७८ ही तांगडी शिवारात एका शेताजवळ रविवारी सकाळी ११ वाजता पलटी होऊन शिरीष दत्तात्रय साखरे (४२), रा. लासलगाव हा इसम जागीच ठार झाला. शिरीष ऊर्फ भाऊसाहेब साखरे हे लासलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनाची बातमी येताच लासलगाव येथे हळहळ व्यक्त होत आहे. वडाळीभोई पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सी. पी. गांगुर्डे करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात