शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

कादवाचे एक लाख मेट्रीक टन उसाचे गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 7:15 PM

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याची गाळप कार्यक्षमता वाढत कमी दिवसात एक लाख उसाचे गाळप झाल्याने दिंडोरी, पालखेड, चिंचखेड, दहेगाव, मडकीजाम, ओझरखेड आदी विविध गावाच्या शेतकऱ्यांनी कादवा कारखान्यास भेट देत संचालक मंडळ, अधिकारी कामगार यांचे कौतूक केले.

ठळक मुद्देदिंडोरी सह विविध गावच्या शेतकऱ्यांकडून संचालक मंडळाचे कौतूक

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याची गाळप कार्यक्षमता वाढत कमी दिवसात एक लाख उसाचे गाळप झाल्याने दिंडोरी, पालखेड, चिंचखेड, दहेगाव, मडकीजाम, ओझरखेड आदी विविध गावाच्या शेतकऱ्यांनी कादवा कारखान्यास भेट देत संचालक मंडळ, अधिकारी कामगार यांचे कौतूक केले.कादवा सहकारी साखर कारखान्याचे आधुनिकीकरणाचे काही कामे पूर्ण होत गाळप कार्यक्षमता दुपटीने वाढली आहे .रविवारी (दि.१९) विक्र मी २८४८ मेट्रीक टन गाळप झाले. कादवाचे यंदाचे गळीत हंगामात ४८ व्या दिवसखेर १०२७१६ मेट्रीक टन उसाचे गाळप होत ११३७०० क्विंटल साखर निर्मिती झाली असून सरासरी ११.३३ टक्के साखर उतारा आहे.विविध गावच्या शिष्टमंडळाने कादवाचे कामकाजाची माहिती घेत ऊसतोड व उसलागवडी बाबत चेअरमन श्रीराम शेटे व संचालक मंडळासोबत सविस्तर चर्चा केली. शेटे यांचा यावेळी शेतकºयांनी सत्कार केला.यावेळी दिंडोरीचे विश्वास देशमुख, माजी संचालक शिवाजी जाधव, संचालक दिनकर जाधव, बाळासाहेब जाधव, मधुकर गटकळ, त्र्यंबक संधान, बापू पडोळ, खरेदी विक्र ी संघाचे चेअरमन दिलीप जाधव, गुलाब जाधव, सदानंद जाधव, रघुनाथ जगताप, सर्व संचालक आदींसह शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :FarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखाने