शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
2
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
3
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
4
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
5
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
6
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
7
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
8
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
9
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
10
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
12
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
13
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
14
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
15
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
16
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
17
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
18
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
19
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
20
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."

महिलेची एक कोटीची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:54 AM

नाशिक : गुंतवणुकीवर दरमहा दीड टक्क ा व्याजाचे आमिष दाखवून शेकडो नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवूणक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले मिरजकर व त्रिशा जेम्सच्या संचालकांविरोधात गंगापूर पोलिसांनी फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ संशयित महेश मधुकर मिरजकर, माजी नगरसेवक अनिल रखमाजी चौधरी व बेपत्ता तसेच फरार संशयित हर्षल प्रकाश ...

ठळक मुद्देमिरजकर-त्रिशा जेम्स प्रकरण  संचालकांविरूद्ध आणखी एक गुन्हा

नाशिक : गुंतवणुकीवर दरमहा दीड टक्क ा व्याजाचे आमिष दाखवून शेकडो नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवूणक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले मिरजकर व त्रिशा जेम्सच्या संचालकांविरोधात गंगापूर पोलिसांनी फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ संशयित महेश मधुकर मिरजकर, माजी नगरसेवक अनिल रखमाजी चौधरी व बेपत्ता तसेच फरार संशयित हर्षल प्रकाश नाईक यांनी गंगापूर रोडवरील महिलेस व्याजाचे आमिष दाखवून १ कोटी ८० हजार रुपयांची फसवणूक केली आहे़ गंगापूर रोडवरील सिरीन मेडोज परिसरातील वडेरा बंगल्यातील रहिवासी स्मिता मधुकर बच्छाव ऊर्फ स्मिता वडेरा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मिरजकर व त्रिशा जेम्स सराफी पेढीचे संचालक नाईक, मिरजकर व चौगुले यांनी सुवर्णयोजनेतील गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचे आमिष दाखविले़ त्यानुसार वडेरा यांनी ८ मे २०१७ ते दि. १९ जून २०१८ या कालावधीत आमिषाला बळी पडून योजनेमध्ये एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली़ मात्र, त्यांना जून महिन्याचा ८० हजार रुपयांचा परतावाही दिला नाही़स्मिता बच्छाव यांची संशयितांनी एक कोटी ८० हजार रुपयांची फसवूणक केली असून, त्यांनी काही दिवसांपूर्वीच गंगापूर पोलीस ठाण्यात संशयितांनी केलेल्या फसवणुकीबाबत तक्र्रार अर्ज केला होता़ या तक्रार अर्जाच्या चौकशीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :Crimeगुन्हाMONEYपैसा