ठळक मुद्देकांदा व धान्य लिलाव सकाळी 9 ते 12 या एकाच सत्रात होणार
विंचूर : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समतिीच्या विंचूर उपबाजार आवारावर सोमवार (दि.6) पासून कांदा व धान्य लिलाव पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती संचालक पंढरीनाथ थोरे यांनी दिली.कांदा व धान्य लिलाव सकाळी 9 ते 12 या एकाच सत्रात होणार आहे. त्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी आपला शेतमाल योग्य प्रतवारी करु न व कांदा मोकळ्या स्वरूपास विक्र ीस आणावा. बंदच्या पाशर््वभूमीवर शेतकर्यांनी जेवणाचा डबा सोबत आणावा. तसेच वाहनासोबत दोनच व्यक्तींनी यावे, असे आवाहन बाजार समतिीच्या वतीने करण्यात आले आहे.