शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
3
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
4
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
5
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
6
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
8
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
9
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
10
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
11
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
12
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
13
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
14
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
15
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
16
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
17
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
18
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
19
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
20
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार

कांद्याला मिळाला अवघा सव्वा रुपये किलोचा भाव; शेतकऱ्याने खिशातून पैसे घालून वाहन भाडे दिले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 8:02 AM

हिरे यांना कपात करून ५६९ रुपये  ८५ पैसे हिशोब पट्टी मिळाली.

नाशिक : सटाणा बाजार समितीत उन्हाळी कांद्याला प्रतिकिलो सव्वा रुपयांचा भाव मिळाल्याने शेतकऱ्याला खिशातून पैसे घालून वाहन भाडे द्यावे लागले आहे.

ब्राह्मणगाव येथील शेतकरी सुभाष पंढरीनाथ अहिरे यांनी  शुक्रवारी  कांदा सटाणा बाजार समितीत विक्री केला असता व्यापाऱ्याने किलोला अवघ्या सव्वा रुपयांची बोली लावून कांदा खरेदी केला. त्यापोटी अहिरे यांना कपात करून ५६९ रुपये  ८५ पैसे हिशोब पट्टी मिळाली.  तेव्हा अहिरे यांना खिशातून वाहतूक भाडे १३१ रुपये द्यावे लागले. 

८३३०रुपये तोटा पाच गुंठे कांदा लागवड ते काढणी खर्च :   ८००० रुपयेमिळालेले प्रत्यक्ष उत्पादन :   पाच क्विंटल दहा किलो.वाहनात कांदा भरून विक्रीसाठी बाजार समितीत आणण्याचा खर्च : ९०० रुपयेकांद्याची काढणी केल्यापासून विक्रीपर्यंतचा खर्च :  ८९०० रुपयेकांदा विक्री करून मिळालेले उत्पन्न :  ५६९ रुपये ८५ पैसेझालेला निव्वळ तोटा  : ८३३० रुपये  पंधरा पैसे.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरीNashikनाशिक