शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

आवक वाढल्याने कांद्याचे भाव स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 1:48 AM

कांद्याची आवक वाढत चालल्याने सध्या कांद्याचे बाजारभाव स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे बाजारभाव वाढल्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. गेल्या महिन्यात २५ ते ३० रुपये किलो दराने विक्र ी होणाºया कांद्याला बाजार समितीत १६ ते २० रुपये किलो असा बाजारभाव मिळत आहे.

पंचवटी : कांद्याची आवक वाढत चालल्याने सध्या कांद्याचे बाजारभाव स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे बाजारभाव वाढल्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. गेल्या महिन्यात २५ ते ३० रुपये किलो दराने विक्र ी होणाºया कांद्याला बाजार समितीत १६ ते २० रुपये किलो असा बाजारभाव मिळत आहे.  किरकोळ बाजारात तसेच हातगाडीवर कांदा कमीतकमी ३० रुपये किलो दराने विक्री होत असल्याने ग्राहकांना सध्या तरी जादा दराने कांदा खरेदी करावा लागत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकाला फटका बसला होता. परिणामी कांद्याचे बाजारभाव वाढले होते.  सध्या बाजार समितीत कांदा विक्रीसाठी दाखल होत असून, १६०० ते २००० रुपये क्ंिवटल असा बाजारभाव कांदा उत्पादक शेतकºयांना मिळत आहे. आगामी एप्रिल तसेच मे महिन्यात कांद्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. कांद्याला मागणी असली तरी सध्या १६ ते २० रुपये प्रतिकिलो असा बाजारभाव मिळत असून, कांद्याचे बाजारभाव काही दिवसांपासून स्थिर आहेत, असे कांदा व्यापारी रुची कुंभारकर यांनी सांगितले.

टॅग्स :onionकांदा