शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

जुन्या मार्केट यार्डात खुलेआम ओल्या पार्ट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 5:41 PM

पिंपळगाव बसवंत : बाजारसमितीत घाणीचे साम्राज्य

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत शहराचा आठवडे बाजार रस्त्यावर भरत होता पण ग्रामपंचायत प्रशासनाने तो जुन्या बाजार समितीच्या आवारात सुरू केला

पिंपळगाव बसवंत : आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार पेठ असल्याची पिंपळगाव शहराची ओळख आहे. परंतु, १०० एकर जागेवर नवी बाजार समिती कार्यरत झाल्यानंतर बाजार समितीच्या जुन्या आवारात खुलेआम ओल्या पार्ट्या रंगत असून परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याकडे प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे.पिंपळगाव बसवंत शहराचा आठवडे बाजार रस्त्यावर भरत होता पण ग्रामपंचायत प्रशासनाने तो जुन्या बाजार समितीच्या आवारात सुरू केला. त्यामुळे शहरातील गर्दी आणि वाहतूक कोंडीला आळा बसला. पण जुन्या बाजार समिती आवारात सुरू झालेल्या आठवडे बाजाराला विदुप स्वरूप प्राप्त होत असून जागोजागी घाणीचे साम्राज्य, खड्यात पाणी साचून मच्छरांची पैदास मोठया प्रमाणात झाली आहे. त्याचा भाजीपाला विक्र ी करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याच मार्केट यार्डात खुलेआम ओल्या पार्ट्या रंगत असून ठिकठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच दिसून येतो. बाजार समिती प्रशासनाचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. बाजार समितीकडून केवळ करवसुलीला प्राधान्य दिले जात असून तेथील सोयीसुविधा व सुरक्षिततेकडे काणाडोळा केला जात आहे. त्यामुळे तळीरामांचे फावते आहे. याठिकाणी जुगार अड्डा बनल्याने महिलांसाठीही असुरक्षित वातावरण तयार झाले आहे.

टॅग्स :NashikनाशिकMarket Yardमार्केट यार्ड