शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

ऑनलाईन परीक्षांच्या अर्जात दुरुस्ती करण्यासाठी नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून १५ जुलैपर्यंत मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 5:57 PM

विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश परिक्षांसह नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या ऑनलाईन परीक्षांसाठी यापूर्वी केलेल्या अर्जात दुरुस्ती करण्यासाठी एनटीएने विद्यार्थ्यांना १५ जुलैपर्यंत मुदत दिली आहे.

ठळक मुद्देऑनलाईन परीक्षांसाठी यापूर्वी केलेल्या अर्जात दुरुस्ती शक्यएनटीएने विद्यार्थ्यांना दिली १५ जुलैपर्यंत मुदत

नाशिक : एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने इग्नू पी. एचडी, ओपनमॅट एमबीए प्रवेशपरीक्षा, आयसीएआर एआयईईए, जेएनयूईई, यूजीसी नेट, सीएसआयआर यूजीसी नेट आणि एआयएपीजीईटी या परीक्षांच्या अर्जात दुरुस्ती करण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी दिली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी अर्ज केला आहे, ते विद्यार्थी संबंधित  परीक्षांच्या पोर्टलवर जाऊन आपल्या अर्जात बदल करू शकणार आहेत. या दुरुस्तींसाठी अखेरची मुदत १५ जुलै २०२० आहे.कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या आॅनलाइन अर्जांमध्ये दुरुस्ती करताना समस्या आल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आॅनलाइन अर्जांमधील दुरुस्तीसाठी पुन्हा एकदा संधी देण्यात आली असून, विद्यार्थ्यांना १५ जुलैपर्यंत ही दुरुस्ती करता येणार आहे.  विद्यार्थ्यांनी संबंधित परीक्षेच्या संकेतस्थळावर जाऊन अर्जांमध्ये आवश्यक असल्यास दुरुस्ती करू शकतील. त्यासाठीचा अधिक तपशील एनटीएने संकेस्थळावर दिला असून, विविध परीक्षांच्या संकेतस्थळाविषयीच्या महितीचाही यात समावेश आहे. दरम्यान, अतिरिक्त शुल्क भरण्याची गरज असेल तर त्यासाठीही अर्जात व्यवस्था करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना क्रेडिट, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा यूपीआयद्वारे शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकexamपरीक्षाStudentविद्यार्थी