शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
2
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
3
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : येवल्यातील गावात भुजबळांना मतदान केंद्रावर जाताना अडवले; शाब्दीक चकमक
4
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
6
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
7
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
8
जीवघेणं रॅगिंग! सीनियर्सनी अनेक तास उभं राहण्याची दिली शिक्षा; विद्यार्थ्याचा झाला मृत्यू
9
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
10
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
11
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
12
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
13
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
14
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
15
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
16
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
17
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
18
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
19
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
20
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'

पंचायत समिती कार्यालय हलविण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 1:00 AM

देवगांव : त्र्यंबकेश्वर पंचायत समिती कार्यालय शहरात नियमानुसार कार्यरत आहे. परंतु पंचायत समिती कार्यालय शहरापासून ३ किलोमीटर अंतरावर पेगलवाडीला हलविण्याचा घाट पुन्हा एकदा घातला जात असून यास तालुक्यातील जनतेचा तीव्र विरोध आहे. पंचायत समिती कार्यालय अन्यत्र हलविल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर तहसीलदार, सभापती, गटविकास अधिकारांना निवेदन

देवगांव : त्र्यंबकेश्वर पंचायत समिती कार्यालय शहरात नियमानुसार कार्यरत आहे. परंतु पंचायत समिती कार्यालय शहरापासून ३ किलोमीटर अंतरावर पेगलवाडीला हलविण्याचा घाट पुन्हा एकदा घातला जात असून यास तालुक्यातील जनतेचा तीव्र विरोध आहे. पंचायत समिती कार्यालय अन्यत्र हलविल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यांसंदर्भात तहसीलदार दीपक गिरासे, सभापती मोतीराम दिवे, गटविकास अधिकारी यांना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष उमेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले आहे.त्र्यंबकेश्वर पंचायत समिती कार्यालय अन्यत्र हलविल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी युवक तालुकाध्यक्ष तानाजी गांगुर्डे, त्रिंबक नगर परिषद माजी सभापती बंडू खोडे, माजी नगरसेवक शंकर जाधव, मोहन सोनवणे, संपत चहाळे, कृष्णा काशीद, योगेश रोकडे, श्याम शिंदे, किरण महाले, शिवाजी सोनवणे, अंकुश सोनवणे, श्याम कोथमिरे, गणेश ताठे, प्रकाश जाधव, संपत गांगुर्डे, समाधन शिंदे, पिंटू कदम, सक्रु शिद, हरिष तुपलोंढे, काळु पालवे, राजू झोले, प्रशांत बोराडे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर