शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

नदीजोड प्रकल्पाचे पाणी जायकवाडीला देण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 5:39 PM

नांदूरशिंगोटे : सविस्तर प्रकल्प अहवाल अंतीम टप्प्यात असताना प्रस्तावित दमणगंगा-एकदरा (पाच टीएमसी) व गारगाई - देवनदी जोड ( सात टीएमसी) प्रकल्पांमधील १२ टीएमसी पाणी पळविण्याचा घाट गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाने घातला आहे.

नांदूरशिंगोटे : सविस्तर प्रकल्प अहवाल अंतीम टप्प्यात असताना प्रस्तावित दमणगंगा-एकदरा (पाच टीएमसी) व गारगाई - देवनदी जोड ( सात टीएमसी) प्रकल्पांमधील १२ टीएमसी पाणी पळविण्याचा घाट गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाने घातला आहे. महामंडळाच्या भूमिकेला राष्टÑवादी जलचिंतन सेल व भोजापूर प्रकल्पावरील पाणीवापर संस्थाच्या महासंघाने विरोध दर्शिवला आहे.राष्टÑवादी जलचिंतन सेलचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र जाधव, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड व शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्यासह भोजापूर प्रकल्पावरील पाणीवापर संस्थाच्या अध्यक्षांनी सोमवार (दि. ३१) रोजी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर व जलसंपदाचे मुख्य अभियंता यांना निवेदन देऊन या प्रस्तावित प्रकल्पांच्या समन्यायी पाणीवाटपाच्या निर्णयाला विरोध केला आहे. गेले तीन वर्ष अथक प्रयत्न करून नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाकडून नाशिकच्या उज्वल भविष्यासाठी ‘‘दमणगंगा-एकदरे-गंगापूर धरण’’- क्षमता- ५००० दशलक्ष घनफूट’’ आणि सिन्नरच्या दुष्काळी भागास पाणी देण्यासाठी ‘‘दमणगंगा-गारगाई-वैतरणा-कडवा-देव लिंक ङ्क्त क्षमता - ७००० दशलक्ष घनफूट’’ असे दोन प्रकल्प मंजूर केले. या दोन्ही प्रकल्पांचे सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्यासाठी लागणाºया ४२ कोटीच्या खर्चास मान्यता मिळवली.

टॅग्स :Waterपाणी