शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसनं कोणत्या मार्गावर चालायला हवं? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, ओढली 'लक्ष्मणरेषा'!
2
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
3
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
4
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
5
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
6
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
7
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
8
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
9
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
10
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
11
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
12
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
13
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
14
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
15
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
16
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
17
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
19
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

विविध प्रशिक्षण वर्गांचे आयोजन

By admin | Published: May 17, 2014 12:04 AM

नाशिक : बॅँक ऑफ महाराष्ट्रच्या महाबॅँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत आयोजित कुक्कुटपालन या सहा दिवसांच्या प्रशिक्षण.

नाशिक : बॅँक ऑफ महाराष्ट्रच्या महाबॅँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत आयोजित कुक्कुटपालन या सहा दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे दि. १९ पासून मोफत आयोजन करण्यात येत आहे. इच्छुकांनी राहण्याच्या तयारीनिशी दि. १९ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत बॅँक ऑफ महाराष्ट्र जनमंगल बिल्डिंग, तिसरा मजला, टिळकपथ, शालिमार येथे हजर रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांना उद्योगव्यवसाय करायचा आहे अशांसाठी १२ दिवसांच्या उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी दि. २१ रोजी सकाळी १० ते २ वाजेपर्यंत मुलाखतीस वरील पत्त्यावर हजर रहावे. सोबत शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, ओळखपत्र, चार फोटो व ७/१२ चा उतारा, अशा मूळ प्रतींसह फोटोकॉफी प्रत आणावी. दि. २६ पासून शेडनेट व पॉलिहाऊसचे सहा दिवसांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. वरील प्रशिक्षण निवास व भोजनादी व्यवस्थेसह पूर्णत: मोफत आहे. तसेच प्रशिक्षणामध्ये व्यवसायाला लागणार्‍या सर्व कायदेशीर बाबी, मार्केटिंग व व्यवस्थापन, भांडवल उपलब्ध करून घेण्यासंबंधी विविध शासकीय योजना व त्यांचे लाभ तसेच बॅँकेच्या कर्जाबद्दल व प्रकल्प अहवाल तयार करणे याबाबत मार्गदर्शन दिले जाईल.