ठळक मुद्देशेतातील काळी माती व कांदे यांचा वापर
काळी माती-कांद्यापासून शिवबाची चित्रकृती सटाणा येथील मोरेनगरमधील शेतकरी किरण मोरे यांनी शेतातील काळी माती व कांदे यांचा वापर करत छत्रपती शिवाजी महाराजांची चित्रकृती साकारली.ही चित्रकृती बनवण्यासाठी त्यांना त्यांची कन्या व पुतण्याचे सहकार्य लाभले. शिवबाची ही चित्रकृती परिसरात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.