जळगाव नेऊर.. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अनुसूचित जाती समिती जळगाव नेऊर ग्रामपंचायतीस भेट देऊन रमाई आवास घरकुल ,वैयिक्तक लाभाच्या योजनेतील लाभार्थी देवराम वाघ व सुरेश वाघ यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली तसेच ,दलित वस्ती काँक्र ीटीकरण कामांची इ निविदा कागदपत्रांची पाहणी करु न अडी अडचणी जाणून घेऊन सुचना केल्या व दप्तर तपासणी केली, यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच हिराबाई शिंदे, उपसरपंच श्रीदेव शिंदे ,मिच्छंद्र शिंदे, आबासाहेब घुले यांनी समतिी सदस्यांचा सत्कार केला.यावेळी समतिीचे प्रमुख आमदार जोगेंद्र कवाडे ,आमदार आहिरे, गौतम चाबुकस्वार,आमदार हरिष पिंगळे, आमदार मिलिंद माने,उपसचिव जगदाळे साहेब, ,उप मुख्यकार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन प्रदिप चौधरी, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास प्रमोद पवार,प्राथमिक शिक्षण अधिकारी वैशाली झनकर ,समाज कल्याण निरिक्षक चव्हाण,पंकज बोरकर,अक्षय बोरकर,तहसीलदार रोहिदास वारु ळे, गटविकास अधिकारी सुनील आहिरे, सहाय्यक गटविकास अधिकारी शेख ,माजी सभापती प्रकाश वाघ,विस्तार अधिकारी आहिरे उपस्थित होते.
अनु जाती समितीकडून घरकुल,वैयक्तिक लाभांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 3:41 PM
जळगाव नेऊर.. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अनुसूचित जाती समिती जळगाव नेऊर ग्रामपंचायतीस भेट देऊन रमाई आवास घरकुल ,वैयिक्तक लाभाच्या योजनेतील लाभार्थी देवराम वाघ व सुरेश वाघ यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली तसेच ,दलित वस्ती काँक्र ीटीकरण कामांची इ निविदा कागदपत्रांची पाहणी करु न अडी अडचणी जाणून घेऊन सुचना केल्या व दप्तर तपासणी ...
ठळक मुद्देजळगाव नेऊर येथील कर्तव्य दक्ष सरपंच हिराबाई भगवान शिंदे व माजी सरपंच हिराबाई शिवाजी शिंदे यांनी दलित वस्तीत भुमिगत गटार ,पाणी मिटर,बाजारतळ काँक्र ीटीकरण, स्मशान भुमी काँक्र ीटीकरण, बरवे गल्ली काँक्र ीटीकरण हि कामे पुर्ण केली,तसेच कुराडे वस्ती, वाघ वस्ती,