नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात लोकमत समूहातर्फे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन कारागृहाचे अधीक्षक प्रमोद वाघ यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे वरिष्ठ तुरुंगाधिकारी अशोक कारकर, सतीश गायकवाड, तात्याबा निंबाळकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कुमावत, डॉ. नीळकंठ ससाणे, तुरुंगाधिकारी कैलास मुसमाडे, प्रशासन अधिकारी वसंत कोष्टी आदी उपस्थित होते. यावेळी रक्तदात्यांना वरिष्ठ तुरुंगाधिकारी अशोक कारकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
-------------------
फोटो (१४ बँक ऑफ महा.)
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये झालेल्या रक्तदान शिबिरातील रक्तदात्यास प्रमाणपत्र वितरित करताना बँकेचे झोनल मॅनेजर चंद्रविलास भामरे.
-----------
फोटो (१४ टॅक्स)
महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल चव्हाण. समवेत एन.बी. मोरे, सचिव संजय सोनवणे, उपाध्यक्ष राज बकरे आदी.
------------
फोटो (१४ चेंबर)
हिंदु सेवा समाजमंदिर हॉलमध्ये झालेल्या रक्तदान शिबिराप्रसंगी उपस्थित महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, एन्क्लेव्ह अध्यक्ष संजय कलंत्री, चेंबरचे उपाध्यक्ष अनिल लोढा, रोटरीच्या आशा वेणूगोपाल, प्रकाश सुखात्मे, लायन्सचे डिस्ट्रिक्ट चेअरमन तिमीरभाई संघवी, लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेटचे अध्यक्ष विनय बिरारी, एनपीडब्ल्यूएचे रणजितसिंग आनंद, गुंज फाउंडेशनचे राजेश बोरा, जेएसजी मिडटाऊन नाशिकचे प्रीतेश शहा, पंजाब असोसिएशनचे विनोद विजन, हिंदू सेवा समाज ट्रस्टचे मदन जगोटा, आयमाचे वरुण तलवार, एचएचएचचे भूपिंदर रेखी, निपमचे सुधीर पाटील, समता परिषदेच्या मनीषा विसपुते, एसएसएलजी किरण सलानी, ग्राहक पंचायत सुधीर काटकर, युनायटेड भावसार ऑर्गनायझेशनचे प्रशांत कावळे, एआरसीचे वसंत सोनवणे, एचएपीएमडब्ल्यूए संतोषकुमार लोढा, सीएएनचे शरद मिश्रा, एआयएमटीसीचे सचिन जाधव, नाशिक सराफ असोसिएशनचे गिरीश नवसे, एनएमएमएचे टोनी आछरा आदी.
----
फोटो (१४सीईओ गुरू)
हिंदू सेवा समाज मंदिर हॉलमध्ये रक्तदान करताना गुरू गोविंदसिंग फाउंडेशनचे सीईओ डॉ. परमिंदरसिंग.